Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राज्यातील महामंडळ वाटप लवकरात लवकर करा; शाहांची भेट घेत अजित पवारांनी केली चर्चा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 28 May 2025, 16:37
DCM Ajit Pawar meets union minister amit shah over mahamandal distribution

मुंबई: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे नेते, पदाधिकाऱ्यांना ताकद देण्याच्या दृष्टीने महामंडळांचे वाटप लवकरात लवकर केले जावे, या करता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सोमवारी रात्री भेट घेतली. या भेटीत महामंडळ वाटपाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याचे समजते.

सह्याद्री अतिथीगृहात अमित शाह आणि अजित पवार यांची ही भेट झाली. नव्या महायुती सरकारची स्थापना होऊन पाच महिने उलटल्यानंतरही त्यांच्यात महामंडळांचे वाटप झालेले नाही. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या आगोदर हे वाटप केले जावे, अशी मागणी महायुतीतील घटक पक्षांकडून होत आहे.

मात्र, त्यांच्यात या वाटपाचा फॉर्म्युलाच नक्की होऊ शकलेला नाही. भाजपकडून ५० टक्के महामंडळाच्या अध्यक्षपदावर दावा केला जात आहे. शिवसेना ३० टक्के, तर राष्ट्रवादी ३० ते २५ टक्के वाटा मागत आहे. शिवसेनेला राष्ट्रवादीचा दावा आयोग्य वाटत आहे. त्यांच्यापेक्षा आमचे खासदार व आमदार जास्त असल्याने त्याप्रमाणातच महामंडळे मिळावीत, अशी शिवसेनेची मागणी आहे. यामुळे सर्व गोंधळात महायुतीचे महामंडळ वाटप रखडले आहे.

 

आता महामंडळांच्या वाटपाच्या मागणीने पुन्हा जोर धरला आहे. त्याच दृष्टीने महामंडळांतील आपल्या पक्षाचा वाटा निश्चित करण्यासाठी पवार यांनी शाह यांची भेट घेतल्याचे समजते. आता तिन्ही पक्षांत अंतिम चर्चा होऊन येत्या आठवडाभरात महायुतीचे महामंडळ वाटप पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33
Next Post
ITI admission application started in pune and Maharashtra

आयटीआयसाठी पर्याय अर्ज भरण्यास सुरुवात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.