Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Dahisar Fire : दहिसरमधील इमारतीला भीषण आग; आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाची मोठी कसरत.

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 26 November 2025, 17:40
Dahisar Fire

photo- social media

Dahisar Fire : मुंबईमध्ये आगीच्या घटना वाढत चालल्या आहेत आणि उंच इमारतींमध्ये आग लागली की संपूर्ण सोसायटीची धडधड वाढते. आज दहिसर पूर्वेच्या आनंदनगर भागातल्या एका इमारतीला मोठी आग लागली. महापालिका प्रशासनाने तात्काळ अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवल्या आहेत. Mumbai Fire

 

सब्जी मार्केटसमोरच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या लगेच पोहोचल्या आणि गेली 15-20 मिनिटं त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; पण घर पूर्ण जळून खाक झालं आहे. Dahisar Fire

आग नेमकी कशामुळे लागली हे अजून समजलेलं नाही. दहिसर पोलीस आणि अग्निशमन विभाग याबाबत तपास करत आहेत. दरम्यान, आगीमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाचे रान करून आग आटोक्यात आणली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Uruli Kanchan: Police Inspector Sachin Wangde faces a big challenge to control crime; Citizens discuss that he will have to work 'Singham style'..

Uruli Kanchan: पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या समोर गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान; 'सिंघम स्टाईल' काम करावे लागणार असल्याची नागरिकांमध्ये चर्चा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.