Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News: ‘आई मला रात्री शेजाऱ्यासोबत झोपायला पाठवते” पैशांसाठी आईचं निर्दयी कृत्य; शाळेतल्या शिक्षिकेमुळे प्रकार उघड

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 27 November 2025, 18:17
Crime News: 'Mom sends me to sleep with a neighbor at night' Mother's cruel act for money; School teacher reveals the incident

मुंबई: मुंबईतील घाटकोपर परिसरातून (Crime News) एक अत्यंत निर्दयी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका आईने केवळ पैशांसाठी आपल्या अल्पवयीन (Mumbai Crime) मुलीला शेजारच्या व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे उघड झाले आहे. पीडित मुलीने आपल्या वर्गशिक्षिकेकडे घडलेली भयानक घटना सांगितल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी मुलीच्या आई आणि शेजाऱ्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, श्वेता (नाव बदललेले) ही घाटकोपर परिसरातील एका नामांकित शाळेत 10 वीच्या वर्गात शिकते. श्वेता आणि तिची आई मालती (नाव बदललेले) एकाच घरात राहायच्या. मालतीला पैशांची मोठी चणचण होती. या आर्थिक गरजेतूनच तिने श्वेताला शेजारच्या व्यक्तीच्या तावडीत दिले. पैसे मिळवण्यासाठी मालती दररोज श्वेताला शेजारील व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करत होती.

श्वेता वारंवार या कृत्याला विरोध करायची, त्यांच्याशी भांडायची, पण प्रत्येक वेळी तिला धमकावून गप्प बसवले जायचे. परिस्थिती खूपच वाईट झाल्यामुळे एके दिवशी कंटाळून तिने घरातून पळून जाऊन मैत्रिणीच्या घरी आश्रय घेतला. आपला त्रास थांबेल या आशेने ती तीन दिवस तिथे लपून राहिली. मात्र, जेव्हा ती घरी परतली, तेव्हा पुन्हा तिच्यावर अत्याचार सुरू झाले. इतकेच नाही तर तिची आई आणि शेजारी तिला पैशांसाठी इतरांकडेही पाठवू लागले.

या सर्व त्रासाला कंटाळून एका दिवशी वर्गात असताना श्वेता ढसाढसा रडू लागली. वर्गात उपस्थित असलेल्या शिक्षिकेने तिला विश्वासात घेऊन आपुलकीने विचारणा केली. तेव्हा श्वेताने आपल्यावर होणाऱ्या या भयानक अत्याचाराबद्दल सर्व हकीकत शिक्षकांना सांगितली. शिक्षकांनी तात्काळ तिला सुरक्षित ठिकाणी नेले आणि शाळा प्रशासनाला माहिती दिली. शाळा प्रशासनाने त्वरित पोलिस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची तक्रार दाखल केली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी तिच्या आई आणि शेजाऱ्याविरुद्ध पोक्सो कायद्याच्या आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Pune Crime

Pune Crime : 'मी इथला भाई आहे' म्हणत वाहनांची तोडफोड करणारा गुंड जेरबंद; येरवडा पोलिसांची मोठी कारवाई!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.