Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुख्यमंत्री शिंदे कडाडले, ‘आपल्या मर्यादेत राहा, सरकाला सगळं माहित आहे’, दिला सर्वात मोठा इशारा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 25 February 2024, 22:21

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त करत, प्रत्येकाने आपल्या मर्यादेत राहिले पाहिजे, कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होता कामा नये, असा इशारा दिला आहे.

मनोज जरांगे पाटील प्रामाणिक भावनेने या लढ्यात उतरले होते अशी आमची पूर्ण भावना होती. आम्ही शिंदे कमिटी केली. मग, सरसकट मराठा आरक्षणाची मागणी आली. त्यानुसार कामे करण्यात आली. त्यानंतर सगे सोयऱ्यांची मागणी आली. वेळोवेळी मागण्या बदलल्या. मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून भेटायला गेलो. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा 56 आंदोलन झाली. कोणालाही तेव्हा त्रास झाला नाही. यावेळी मात्र दगडफेक झाली, आग लागली. आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम कोण करत आहे? मनोज जरांगे पाटील यांच्या लोकांसाठीच्या भावनांना राजकीय वास येत आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी शपथ घेतली त्याप्रमाणे 10 टक्के आरक्षणाच्या निर्णय घेतला. देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. तेव्हा निर्णय घेतला होता. पण, नंतर सरकार बदलले. सर्वोच्च न्यायालयात त्यांना आरक्षण टिकवला आले नाही. आरक्षण टिकवण्यासाठी जे अपयश आले होते. त्या त्रुटी आम्ही आता दूर केल्या आहेत. 4 लाख लोक काम करत होते. मराठा आरक्षण 10 टक्के देण्याचा निर्णय घेतला. काही लोक म्हणत होते आरक्षण टिकणार नाही. आम्ही ते दिले. तुम्ही तर दिले नाही कधी? असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

त्याशिवाय ते म्हणाले की, कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आमची आहे. संयम पाळावा, कुणीही कायदा हातात घेऊ नये. आंदोलनकर्त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे, सरकारने मराठा, ओबीसी समाज बाबतीत मोठे निर्णय घेतले. आज धनगर समाजाबाबतीत सुद्धा निर्णय घेतला. कोणीही संभ्रम पसरवून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नये असा इशाराही त्यांनी जरांगे पाटील यांना दिला.

 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल असे बोलणे ही आपली संस्कृती नाही. हे त्यांना कोणी बोलायला लावतय का हे पाहावे लागेल. आता आरक्षण देणे विरोधी पक्षाला अपेक्षित नव्हते. त्यांना वाटले की इतक्या लवकर आरक्षण मिळणार नाही. त्यांना वाटले कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. हिच त्यांची भावना होती. जनता सुज्ञ आहे. तुम्हाला जागा दाखवेल. प्रत्येकाने आपल्या मर्यादेत राहिले पाहिजे. कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होता कामा नये. कोणाला वाटत असेल सरकारला काही माहिती नाही. तर, सरकार, गृह विभाग सगळं लक्ष ठेवून आहे असा मोठा इशारा त्यांनी दिला.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यातील YCM रुग्णालयात पोलिसावर जीवघेणा हल्ला! डोकं फुटेपर्यंत बेदम मारहाण; रकक्षच असुरक्षित?

Saturday, 24 October 2026, 15:41

पुणे–बंगळुरू प्रवासाचा वेळ वाचणार! वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसची तारीख समोर; तब्बल 3 तासांची बचत..

Saturday, 24 October 2026, 15:23

पुणे–लोणावळा लोकल प्रवाशांनो लक्ष द्या! उद्या रेल्वे ब्लॉक; लोकल फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळापत्रकातही बदल

Saturday, 24 October 2026, 14:44

बंद घर, 12 फुटांचा खड्डा अन् संशयास्पद साहित्य; शिरूर येथील ‘त्या’ घरात नेमकं काय सुरू होतं? गूढ वाढलं

Saturday, 24 October 2026, 14:34

पुण्यात 9नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर! विभागीय आयुक्तांचा थेट आदेश; नेमकं कारण काय?

Saturday, 24 October 2026, 14:15

शंकर महाराजांचं दर्शन घेऊन निघाला अन् काही क्षणांत अनर्थ! पुण्यात 26 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

Saturday, 24 October 2026, 14:12
Next Post

Relationship Tips : ब्रेकअप स्वीकारायला वेळ जातोय? दुःखातून सावरता येत नाहीये? मग 'या' गोष्टी नक्की ट्राय करा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp