Friday, September 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाण्याची मोटर चोरल्याच्या संशयावरून जमावाची बेदम मारहाण; दोघांचा मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 18 February 2024, 8:29
Man attacked on mother in law in naygaon loni kalbhor pune

ठाणे : ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अंबरनाथ शहरात पाण्याची मोटार चोरल्याच्या संशयावरून काही स्थानिकांनी दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने शनिवारी ही माहिती दिली आहे. तपासादरम्यान दोघांना ताब्यात घेण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी सांगितले.

अशोक भगत यांनी दिलेल्या माहितीवरून, शुक्रवारी सकाळी रस्त्याने जाणाऱ्यांनी अंबरनाथच्या दुर्गादेवी पाड्यात सुरज परमार आणि सूरज कोरी यांचे मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघेही पाण्याची मोटर चोरून पळून जाताना दिसत आहेत आणि कुत्रे त्यांच्यावर भुंकत आहेत. या आवाजामुळे काही नागरिकनागरिक जागे झाले. यानंतर जमावाने दोघांचा पाठलाग करून त्यांना बेदम मारहाण केली.

या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला. दोघांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. अंतर्गत जखमांमुळे रक्तस्त्राव होऊन दोघांचाही मृत्यू झाल्याचे पोस्टमॉर्टम अहवालात समोर आलं. या घटनेनी एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी 20 संशयिताना ताब्यात घेतलं असून चौकशीनंतर दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय ?

सूरज परमार आणि सूरज उर्फ भेय्या निर्मल कोरी असं मयत दोघांची नावं आहेत. दुर्गादेवी पाडा परिसरात साई कृपा कॉलनी येथे हे दोन्ही मृतदेह नागरिकांना आढळून आले, या घटनेची माहिती तात्काळ शिवाजी नगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. चोरीचा संशयातून या दोघांना मारहाण केली, त्या मारहाणीत मृत्यू झाला. मयत दोघेही तरुण प्रकाश नगर आणि शिवमंदिर परिसरातील राहणारे आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

अभिजीत दिपकेंना धक्का! CJP कार्यकर्त्यांना शाळेत जाणं भोवणार; विनापरवानगी प्रवेश केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा

Friday, 4 September 2026, 19:13

हुंड्याच्या छळाचा दुर्दैवी अंत! वडापुरीत 5 महिन्यांच्या गर्भवती सोनालीचा मृत्यू; पती-सासऱ्यासह तिघांवर गुन्हा

Friday, 4 September 2026, 18:52

“गणेशोत्सवाला विरोध नाहीच…” विद्यानंद बापटांनी मांडली स्पष्ट बाजू;प्रत्येक मुद्द्यावर काय म्हणाले?

Friday, 4 September 2026, 18:38

अंमली पदार्थापासून दूर रहा, नाहीतर भविष्य उध्वस्त होईल: पोलिस उपनिरीक्षक सविता काळे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

Friday, 4 September 2026, 18:18

शेअर ट्रेडिंगचे आमिष दाखवून शिक्षिकेची 7 लाखांची फसवणूक,

Friday, 4 September 2026, 17:54

पुणे बाजार समितीच्या उपसभापतीपदी नानासाहेब आंबनावे बिनविरोध

Friday, 4 September 2026, 17:37
Next Post

तुम्हीपण जेवताना टीव्ही पाहता का? यामुळे होऊ शकतं नुकसान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp