Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बीएमसीची सूत्रं एकनाथ शिंदेंच्या हाती? भाजपासोबत सत्तेचं समीकरण अखेर जुळलं

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 19 January 2026, 15:08

मुंबई: मुंबई (BMC News) महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यापासून महापौरपदावरून सुरु असलेल्या हायव्होल्टेज राजकीय नाटकावर अखेर पडदा पडताना दिसत आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे असणार आणि मुंबईचा महापौर कोणत्या पक्षाचा होणार, या प्रश्नाचे उत्तर आता स्पष्ट झाले आहे. ‘ताज लँड्स एंड’ मध्ये  सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना ठेवल्याचे हॉटेल पॉलिटिक्स अखेर यशस्वी ठरले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतही आपली ‘किंगमेकर’ची भूमिका सिद्ध केली आहे.

 

मुंबईत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्तेचे गणित जुळवण्यासाठी त्यांना शिंदे गटाच्या नगरसेवकांची नितांत गरज होती. हीच संधी साधून एकनाथ शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपने मोठेपणा दाखवत महापौरपद शिंदे गटाला देण्याचे मान्य केले आहे. मुंबईत ‘अडीच-अडीच वर्षे’ महापौरपदाचा फॉर्म्युला राबवला जाणार असून, पहिले अडीच वर्षे शिवसेनेचा (शिंडे गट) महापौर बनणार आहे.

तिजोरीच्या चाव्या भाजपकडेच

राजकारणात काहीही मोफत मिळत नसते, तसेच येथेही झाले आहे. शिंदेंना ‘मानाचे’ महापौरपद दिले असले, तरी ‘स्थायी समिती सभापती’ पद भाजपने स्वतःकडे ठेवले आहे. याचा अर्थ असा की, मिरवण्यासाठी पद शिंदे गटाकडे असेल, मात्र विकासकामे आणि निधीच्या वाटपाचे अधिकार भाजपच्या हातात राहतील.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Crime

Crime : ‘मी अविवाहित आहे’ सांगून जवळ आले, शोरूममध्ये नेऊन अत्याचार केला, व्यापाऱ्याचे काळे कृत्य उघड

Friday, 3 April 2026, 10:57
Crime

Crime : पुण्यात ‘पोर्टर’वरून ड्रग्जचा होम डिलिव्हरी पॅटर्न! 300 जणांना पुरवले मेफेड्रॉन; पोलिसांनी पकडले मोठे रॅकेट.

Friday, 3 April 2026, 10:35

गुप्तांगात काठी खुपसून रक्त काढलं अन् केला अघोरी विधी; हळदी-कुंकू लावलं अन् ‘या’ कारणासाठी आईसमोरच कुमारी लेकीचा दिला बळी

Friday, 3 April 2026, 10:29

पैशांसाठी गरिबीत जगणाऱ्या आई-वडिलांनाही विसरली खरातची पत्नी? एसआयटीच्या तपासात समोर आलं मोठं गुपित

Friday, 3 April 2026, 10:06

200 आक्षेपार्ह व्हिडिओ आणि 12 लाखांची मागणी; नाशिकमध्ये सेक्स स्कँडलचा पर्दाफाश?

Friday, 3 April 2026, 9:39
Ashok Kharat

Ashok Kharat : नाशिकचा ‘भोंदू’ अखेर कोठडीत! मंतरलेलं पाणी, अघोरी कृत्य आणि अत्याचाराचा भयंकर पाढा; 7 दिवसांची पोलीस कोठडी.

Friday, 3 April 2026, 9:32
Next Post
Accident

Accident : वाद झाला, संताप उफाळला; रस्ता अडवणाऱ्या तरुणाला तिने 2 किमीपर्यंत फरफटत नेलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.