Monday, June 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

BMC Election: मतदार यादीतून वनमंत्र्यांचंच नाव गायब; मंत्री गणेश नाईक मतदान न करताच परतले 

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 15 January 2026, 10:40

मुंबई: महाराष्ट्रातील  29 महानगरपालिकांसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू झाली असून, या निवडणुकांकडे राज्याच्या शहरी राजकारणाच्या दृष्टीने विशेष लक्ष लागले आहे. विशेषतः देशातील सर्वात श्रीमंत नागरी संस्था असलेल्या बृहन्मुंबई (BMC Election) महानगरपालिकेची निवडणूक  2017 नंतर प्रथमच होत असल्याने या लढतीला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे वनमंत्री आणि भाजप नेते गणेश नाईक यांचे नाव मतदार यादीत नसल्याने ते नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदान करू शकले नाहीत. “माझे नाव मतदार यादीत नव्हते, त्यामुळे मी मतदान करू शकलो नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, नवी मुंबई, ठाणे आणि पिंपरी-चिंचवड यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये हाय-व्होल्टेज स्पर्धा पाहायला मिळत आहे. एकूण 2,869  जागांसाठी 15,908 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यांचे भवितव्य 3 कोटी 48 लाख मतदार ठरवणार आहेत.

 

या निवडणुकांच्या निकालांकडे राज्यातील सत्तासमीकरणे आणि आगामी राजकीय दिशा ठरवणारी महत्त्वाची घडामोड   म्हणून पाहिले जात आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुण्यात सिगारेट घेण्याच्या बहाण्याने बनावट नोटा खपवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पोलिसांकडून कसून तपास सुरू

Monday, 22 June 2026, 14:56

‘पतीच्या निधनानंतर मी एकटी तिला सांभाळू शकत नाही” म्हणून आईने 14 वर्षांच्या मुलीचं लग्न जमवलं पण एक अज्ञात फोन आला आला अन्…

Monday, 22 June 2026, 14:22

फुरसुंगीत दारुड्या पतीकडून पत्नीवर अत्याचार, ‘माहेरून पैसे आण’ म्हणत मारहाण व शिवीगाळ

Monday, 22 June 2026, 14:03

थेऊरफाटा येथे परवानगीशिवाय महामार्गालगत खोदकाम; तिघांवर गुन्हा

Monday, 22 June 2026, 13:37

Pune Weather Update: पावसाचा जोर वाढणार, तापमान ३५ अंशांच्या खाली; जाणून घ्या पुढील ४ दिवसांचे नियोजन

Monday, 22 June 2026, 13:29

चारित्र्यावर संशयातून पत्नीवर लोखंडी फायटरने हल्ला; पाच वर्षीय मुलाला पळवून नेण्याचीही धमकी, लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Monday, 22 June 2026, 13:25
Next Post

Crime News: वाढदिवसाच्या पार्टीत मैत्रिणीच्या बापाने ओलांडल्या सर्व मर्यादा; 'त्या' कृत्याने सर्वत्र संताप!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.