Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar: अजित पवार यांच्या मनात काय हे आम्ही कसं सांगणार? भाजपाची सावध भूमिका

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 10 November 2023, 21:15
ajit-pawar-not to participate in diwali padwa in baramati

Ajit Pawar: मुंबई: राज्यात दिवाळीची धामधूम सुरू आहे, तर दुसरीकडे मोठ्या राजकीय हालचाली होत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यात शुक्रवारी भेट झाली. या भेटीनंतर अजित पवार दिल्लीला गेले असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अशावेळी भारतीय जनता पक्षाने अजित पवारांच्या मनात काय? हे आम्ही कसं सांगणार अशा शब्दांत सावध भूमिका घेतली आहे.

भाजपा नेते आणि आमदार प्रवीण दरेकर म्हणाले की, याबद्दल आता चर्चा काही रंगू शकते, चर्चा काहीही असू शकते. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांनाच माहिती असेल ते दिल्लीला का आणि कशासाठी गेले. सध्या दिवाळी आहे, ते राज्याचे उपमुख्यमंत्री देखील आहेत. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ते भेटू शकतात. तसेच राजकीय भेट किंवा उद्देशही असू शकतो. आता अजित पवार यांच्या मनात काय हे आम्ही कसं सांगणार? अशी सावध भूमिका त्यांनी घेतली.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post
ICC suspends Sri Lanka cricket's membership with immediate effect

Sri Lanka cricket : श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व तात्काळ निलंबित, आयसीसीच्या कोणत्याच स्पर्धेत खेळता येणार नाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.