Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोठी बातमी..! महाराष्ट्रात होणार देशातील पहिलं एआय विद्यापीठ; सरकारकडून कृतीदलाची स्थापना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 2 February 2025, 10:28

मुंबई : सध्या जगभरात चर्चिले जाणारे कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान आहे. आता महाराष्ट्रात देशभरातील पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सहयोगाने माहिती तंत्रज्ञान विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे. शनिवार १ फेब्रुवारीला या बाबतच्या कृतीदलाची नियुक्ती करण्यात आली, अशी माहिती राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, भारतातील पहिले कृत्रिम प्रज्ञेचे विद्यापीठ महाराष्ट्रात स्थापन होत आहे. म्हणून संशोधन, विकास, कौशल्यवृद्धी, तंत्रज्ञान नवकल्पना आणि धोरण निर्मितीला चालना देण्यासाठी आणि भारत सरकारशी समन्वय साधून जागतिक पातळीवरील उत्कृष्टता व नाविण्यतेचे केंद्र तयार करण्यासाठी एका कृतीदलाची नियुक्ती करण्यात आली आहे.

सरकारच्या निर्णयांनुसार, या कृतीदलावर कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीचे शिक्षण देणारे विद्यापीठ तयार करण्याबाबतचे नियोजन करण्याची जबाबदारी असणार आहे. निवडणुकीत भाजपाच्या जाहीरनाम्यात सांगितल्यानुसार माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी ही संकल्पना पुर्ण करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे दिसून येत आहे. आता हे कृतीत उतरावल्याचे दिसत आहे. हे विद्यापीठ उत्कृष्टता आणि नाविन्यतेचे केंद्र असलेल्या एआय महाविद्यालयां संबंधित नियोजनासाठी कृतीदलामध्ये अनेक दिग्गज व तज्ज्ञांचा समावेश केला आहे.

कृत्रिम प्रज्ञा विद्यापीठाच्या कृतीदलामध्ये ‘या’ तज्ज्ञांचा समावेश असेल?

या कृतीदलामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, उद्योग, उर्जा व कामगार विभागाचे मुख्य सचिव, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, भारतीय तंत्रज्ञान संस्था पवई, मुंबईचे संचालक, भारतीय व्यवस्थापन संस्था मुंबईचे संचालक, नेरकॉम चे प्रतिनिधी, एआय चे प्रतनिधी, ईलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार येथील वरिष्ठ दर्जाचे अधिकारी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांचा समावेश असणार आहे.

याबरोबरच ब्रम्हा रिसर्च फाउंडेशन, मुंबईचे प्रतिनिधी, प्रमुख एआय गुगल इंडियाचे प्रतिनिधी नरेन कचरु, एआय डीवीजन महिंद्रा ग्रुपचे सीइओ भुवन लोढा, ऍटलस स्किलटेक विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजन वेळूकर, क्यूएनयू लॅब्जचे सीईओ, डेटा सिक्युरीटी कौन्सिल ऑफ इंडियाचे सिईओ, विनायक गोडसे, इंडियन नेव्ही प्रतिनिधी, माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे सीएमडी, एल अँड टीचे प्रतिनिधी आणि माहिती तंत्रज्ञान संचालनालय मुंबईचे कक्ष अधिकारी यांचा समावेश या कृतीदलामध्ये करण्यात आला आहे. वरील सर्व सदस्य एआय विद्यापीठ स्थापनेच्या नियोजनाचं काम पाहणार आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे मनपाच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीच्या नावाखाली लूट! भरतीच्या आमिषाने 11 डॉक्टरांना लाखोंचा गंडा?

Saturday, 21 November 2026, 23:05

मांडवगण फराटा येथील महाविद्यालयाला 70 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकाला तब्बल चार महिन्यांनी अटक; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Saturday, 21 November 2026, 22:22

“तर पदाचा राजीनामा देईन, जिवाचीही पर्वा करणार नाही!” नरहरी झिरवळांचा कुणाला शब्द? राजकीय वर्तुळात खळबळ!

Saturday, 21 November 2026, 22:07

बारामतीत गोळीबाराचा थरार!कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी उद्योजकाला बनवले गोळ्यांचे लक्ष्य,धडाधड गोळ्या

Saturday, 21 November 2026, 21:28

अंदमानमध्ये लोणी काळभोरच्या लेकींचा डंका! भरतनाट्यम स्पर्धेत लिशा कलाल, कायरा गोयल प्रथम

Saturday, 21 November 2026, 20:33

खराडीतील बेकायदा दारू विक्री करणाऱ्या तीन हॉटेलांवर पोलिसांचा छापा; 58 ग्राहकांसह हॉटेल मालक व वेटर पोलिसांच्या जाळ्यात!

Saturday, 21 November 2026, 20:27
Next Post

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी..! राजेवाडी स्थानक ते प्रस्तावित पुरंदर विमानतळापर्यंत स्वतंत्र रेल्वे मार्ग होणार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp