Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Navi Mumbai : शिक्षिकेचं कृत्य; गणिताचं उत्तर चुकल्यानं विद्यार्थिनीला बांबूने मारहाण

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 11 December 2023, 8:48

नवी मुंबई : नवी मुंबईतील घणसोली परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गृहपाठाला दिलेल्या गणिताचं उत्तर चुकल्यानं नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला एका शिक्षिकेनं लाकडी बांबूने मारहाण केल्याचं आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षिकेवर गुन्हा दाखल केला आहे. शकीला अन्सारी, असं गुन्हा दाखल झालेल्या शिक्षिकेचं नाव आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी ही घणसोली परिसरात राहत आहे. ती सेक्टर ५ मध्ये असलेल्या सना या खासगी कोचिंग क्लासमध्ये शिकवणीला जाते. यावेळी क्लासच्या शिक्षिका शकीला अन्सारी यांनी ट्यूशनमधील विद्यार्थ्यांना गृहपाठ दिला होता. त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचा गृहपाठ पूर्ण झाला नव्हता. तर काहींची उत्तरे चुकली होती. पीडित मुलीचं देखील गणिताचं उत्तर चुकलं होतं.

याच कारणावरून शकीला यांना राग अनावर झाला. त्यांनी पीडितेला बांबू आणि लाकडी बांबूने बेदम मारहाण केली. यामुळे पीडितेच्या अंगावर ठिकठिकाणी सूज आली. हा सर्व प्रकार पीडित मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितला. मुलीच्या अंगावरील जखमा पाहून आई-वडिलांनी तातडीने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी शनिवारी संध्याकाळी कोपर खैरणे पोलिसांनी शिक्षिका शकीला अन्सारी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12
Next Post

Aadhaar Card : UIDAI ने केला मोठा बदल; आता फिंगरप्रिंटशिवाय मिळणार आधार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.