Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उशिरा लग्न करण्याचे ‘हे’ असू शकतात तोटे; जीवनात ही काळजी नक्की घ्याच !

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 18 February 2025, 8:00
know the disadvantages of letting married late

पुणे प्राईम न्यूज डेस्क: लग्न वेळेत करावं असं म्हटलं जातं. कारण, त्याने पुढील गोष्टी अगदी योग्यवेळी होतात. त्यामुळे लग्नाला उशीर करू नये, असे घरातील ज्येष्ठ मंडळी सांगतात. सध्याच्या काळात करिअर, उच्च शिक्षण, आत्मनिर्भर आणि योग्य जीवनसाथी शोधणे या कारणांमुळे लोक लग्नाचे वय पुढे ढकलत आहेत. उशिरा लग्न करण्याचे काही फायदे असले तरी त्याचे अनेक तोटेही आहेत.

भारतात पारंपारिक पद्धतीने लग्नाला खूप महत्त्व दिले जाते. जर एखाद्या व्यक्तीने उशीरा लग्न केले तर त्याला कौटुंबिक आणि सामाजिक दबावाला सामोरे जावे लागू शकते. याशिवाय, आयुष्यातील एका विशिष्ट वयानंतर एकटेपणा जाणवू लागतो, ज्यामुळे मानसिक दबाव आणि नैराश्येची समस्या उद्भवू शकते. वाढत्या वयानुसार शरीरात अनेक बदल होतात, त्यामुळे गर्भधारणा, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि इतर आजारांचा धोका वाढतो. जे उशीरा लग्न करतात, त्यांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

जसजसे वय वाढते तसतसे स्त्री आणि पुरुष दोघांची प्रजनन क्षमता कमी होते. 35 वर्षांच्या वयानंतर महिलांमध्ये प्रजनन क्षमता कमी होऊ लागते, ज्यामुळे गर्भधारणेमध्ये अडचणी येऊ शकतात. पुरुषांमधील वाढत्या वयाबरोबर शुक्राणूंच्या गुणवत्तेवरही परिणाम होऊ शकतो. परिणामी, बाळ होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे योग्यवेळीच लग्न करणे फायद्याचे ठरू शकते.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दिवाळीच्या तोंडावर पुणेकरांच्या खिशाला दणका! खाद्यतेल, तांदूळ आणि डाळी महागल्या; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

Tuesday, 27 October 2026, 20:52

पुण्यात विनापरवाना रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेवर RTO चा दणका; अ‍ॅप बंद करण्याची प्रक्रिया सुरू!

Tuesday, 27 October 2026, 20:48

पिंपरीत जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला! मध्यरात्री घडलेल्या थरारने परिसरात खळबळ

Tuesday, 27 October 2026, 20:40

१ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ महत्त्वाचे नियम! तुमच्या खिशावर आणि दैनंदिन आयुष्यावर होणार थेट परिणाम; वाचा सविस्तर

Tuesday, 27 October 2026, 20:38

यवतच्या जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा; पाणी शोधण्यासाठी शाळेबाहेर भटकंती

Tuesday, 27 October 2026, 19:30

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर; विद्यमान आमदार जयंत आसगावकर चौथ्या क्रमांकावर, काँग्रेसला मोठा धक्का

Tuesday, 27 October 2026, 19:29
Next Post
Know major happening in share market

शेअर बाजारात 9 व्या दिवशीही मोठी घडामोड; सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला तर निफ्टी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp