Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शेअर बाजारात 9 व्या दिवशीही मोठी घडामोड; सेन्सेक्स 600 अंकांनी घसरला तर निफ्टी…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 18 February 2025, 8:00
Know major happening in share market

नवी दिल्ली : शेअर बाजारात मोठ्या घडामोडी दिसून येत आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून घसरण होताना दिसत आहे. सोमवारी बाजार उघडताच कोसळल्याचे पाहिला मिळाले. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार उघडताच खळबळ उडाली आहे. BSE सेन्सेक्स 608.83 अंकांनी घसरला आणि 75,330.38 अंकांवर पोहोचला. तर NSE निफ्टी 194.50 अंकांनी घसरून 22,734.75 अंकांवर पोहोचला.

सोमवारी सकाळी सेन्सेक्स -525.92 अंकांनी घसरून 75,413.29 वर पोहोचला होता. सेन्सेक्समध्ये विक्रीचा कल कायम दिसून आला. महिंद्रा, टाटा स्टील, एनटीपीसी, झोमॅटो, टीसीएस, इन्फोसिस या समभागांच्या विक्रीचा जोर दिसून आला. बाजारातील सर्व निर्देशांक लाल रंगात व्यवहार करताना पाहिला मिळाले. रिलायन्स इंडस्ट्रीज, एम अँड एम आणि इन्फोसिसच्या शेअर्सवर सर्वाधिक प्रभाव दिसला. सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, इन्फोसिस, टीसीएस आणि आयसीआयसीआय बँक 3.5% पर्यंत घसरले.

बजाज फिनसर्व्ह, सन फार्मा, एशियन पेंट्स, टाटा मोटर्स आणि इंडसइंड बँकेचे शेअर्स वाढीसह उघडले होते. रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) च्या शेअर्समध्ये घसरण झाली. जे सुरुवातीच्या बाजारात 7.3% घसरले. तर ईझी ट्रिप प्लॅनर्सचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरून उघडल्याचे पाहिला मिळाले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दिवाळीच्या तोंडावर पुणेकरांच्या खिशाला दणका! खाद्यतेल, तांदूळ आणि डाळी महागल्या; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

Tuesday, 27 October 2026, 20:52

पुण्यात विनापरवाना रॅपिडो बाइक टॅक्सी सेवेवर RTO चा दणका; अ‍ॅप बंद करण्याची प्रक्रिया सुरू!

Tuesday, 27 October 2026, 20:48

पिंपरीत जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला! मध्यरात्री घडलेल्या थरारने परिसरात खळबळ

Tuesday, 27 October 2026, 20:40

१ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ महत्त्वाचे नियम! तुमच्या खिशावर आणि दैनंदिन आयुष्यावर होणार थेट परिणाम; वाचा सविस्तर

Tuesday, 27 October 2026, 20:38

यवतच्या जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा; पाणी शोधण्यासाठी शाळेबाहेर भटकंती

Tuesday, 27 October 2026, 19:30

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे आघाडीवर; विद्यमान आमदार जयंत आसगावकर चौथ्या क्रमांकावर, काँग्रेसला मोठा धक्का

Tuesday, 27 October 2026, 19:29
Next Post

मोठी बातमी! माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी घेतले ताब्यात; नेमकं प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp