Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घर असो वा ऑफिस सगळीकडे समतोल राखणे गरजेचे; ‘हे’ बदल केल्यास होईल मोठा फायदा…

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 1 December 2023, 7:35
Know about How keep balance between home and office

पुणे प्राईम न्यूज डेस्क: आपण व्यवसाय किंवा नोकरी सुरू करताना, तेथील वातावरण, कामाची पद्धत, तेथील सहकारी, हे सगळे जरी आपल्याला नवीन असले तरी आपला स्वभाव, आपली विचारसरणी ही मात्र अगदी लहानपणापासूनच आपल्याबरोबर असते. त्यामुळे ऑफिस आणि घर यामधील समतोल कसा राखायचा हे ज्याचे त्याला ठरवावे लागते.

पूर्वीच्या काळी कुटुंबांमध्ये स्त्री आणि पुरुष यांच्या वेगवेगळ्या भूमिका ठरलेल्या असत. या भूमिका परंपरेने, एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे चालत येत. म्हणजे, पुरुषांनी घराबाहेर पडून नोकरी किंवा व्यवसाय सांभाळायचा. कुटुंबासाठी पैसे मिळवायचे, तर स्त्रियांनी घरामध्ये राहून घरकाम करायचे. मुलांची आणि परिवारातील इतर सदस्यांची देखभाल करायची हे ठरलेले होते. कालांतराने या भूमिकेमध्ये फरक पडत गेला.

 

स्त्रिया सुशिक्षित झाल्या, नोकरी किंवा व्यवसायासाठी घराबाहेर पडताना दिसू लागल्या. तरीही स्त्री म्हटले की सर्वप्रथम घर, मुले, घराच्या इतर जबाबदाऱ्या, ही स्त्रियांच्या मनावर बिंबविली गेलेली विचारसरणी आज ही कुठे तरी डोके वर काढताना दिसते. नोकरी आणि घर या दोहोंमध्ये ओढाताण झाल्याने सुशिक्षित, वरच्या हुद्द्यांवर काम करत असलेल्या स्त्रियादेखील, मुलांकडे किवा घराकडे दुर्लक्ष होते म्हणून घरात बसण्याचा पर्याय नाईलाजाने निवडताना दिसतात. अशी होणारी ओढाताण जर टाळायची असेल तर प्रत्येकाने काही गोष्टींचा विचार आवर्जून करायला हवा.

लहानपणापासून आत्मसात केलेल्या सवयी आणि सध्याच्या वेगवान जगामध्ये टिकून राहायचे असेल तर तशी तयारी आणि त्यासाठी आपल्या सवयींमध्ये आणि पर्यायाने, विचारसरणीमध्ये करावे लागणारे बदल, या सगळ्याचा विचार करून जर प्रत्येकाने आपल्यापुरता सुवर्णमध्य साधायचा प्रयत्न केला, तर घर आणि व्यवसाय यामधील समतोल राखणे शक्य होऊ शकेल.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42
Next Post
TCS announces share buyback dates, fixes retail entitlement ratio at 17%; Details here

TCS चे शेअर आजपासून बायबॅक; गुंतवणूकदारांना होता येणार योजनेत सहभागी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.