Saturday, March 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Christmas Greetings: ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी शब्द सुचत नाहीत? मग हे पहा! ‘हे’ व्हायरल शुभेच्छा मेसेज पाठवून तुमचा नाताळ होईल अधिक खास

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 25 December 2025, 7:00

Christmas Greetings: ख्रिसमस (Christmas 2025 )हा आनंद, प्रेम आणि शांततेचा सण म्हणून जगभर साजरा केला जातो. येशू ख्रिस्तांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा हा दिवस माणसामाणसांतील आपुलकी, माफी आणि सद्भावना वाढवण्याचा संदेश देतो. 2025 मध्येही ख्रिसमस मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू असून घराघरांत सजावट, प्रार्थना आणि शुभेच्छांचा माहोल दिसून येत आहे. (Christmas wishes messages)

हेही वाचा- वानवडी पोलिसांकडून महिंद्रा टेम्पोचा ‘फिल्मी’ स्टाईल पाठलाग! 1150 लिटर गावठी दारू जप्त; 4 आरोपींच्या आवळल्या मुसक्या

ख्रिसमसच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छा देण्याची खास परंपरा आहे. या शुभेच्छांमधून प्रेम, आनंद आणि आशेचा संदेश दिला जातो.

ख्रिसमसनिमित्त तुमच्या प्रियजनांना पाठवण्यासाठी खास मराठी शुभेच्छा संदेश 

  1. ख्रिसमसच्या पवित्र दिवशी तुमच्या आयुष्यात आनंद, शांतता आणि प्रेम नांदो. येशू ख्रिस्तांची कृपा सदैव तुमच्यावर राहो. ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.

  2. प्रेम वाटा, माफी शिका आणि आनंद पसरवा, हाच ख्रिसमसचा खरा अर्थ आहे. तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला आनंदी ख्रिसमस.

  3. येशूच्या जन्मदिनी तुमच्या जीवनात नवी आशा, नवे स्वप्न आणि सकारात्मक ऊर्जा येवो. ख्रिसमसच्या मनापासून शुभेच्छा.

  4. या ख्रिसमसला तुमचं घर हसऱ्या चेहऱ्यांनी, मन समाधानाने आणि आयुष्य प्रेमाने भरून जावो. ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.
  5. येशू ख्रिस्तांचा आशीर्वाद तुमच्या प्रत्येक पावलावर असो आणि तुमचं आयुष्य सुख, आरोग्य व यशाने उजळून निघो. शुभ ख्रिसमस.

  6. ख्रिसमसच्या दिवशी सर्व दुःख विसरून आनंद साजरा करा आणि नवीन वर्षासाठी नवी सुरुवात करा. ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा.

  7. “चांदण्यांच्या प्रकाशात, सुखाच्या सहवासात, नाताळचा हा सण येऊ दे तुमच्या आयुष्यात… नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!”

  8. “ख्रिसमसचा हा गोडवा, तुमच्या नात्यात सदैव राहो… नाताळच्या आनंदात, तुमचे घर सुखाने न्हावो!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune News: पुण्यातील शास्त्रज्ञांनी शोधला एलपीजीला स्वस्त पर्याय; आता सिलिंडरचं नो टेंशन

Saturday, 14 March 2026, 15:48
Pune Shocking News: A young man's disgusting behavior in Pune! He lured a young woman with marriage; took her to a lodge and showed her 'same' video, had unnatural sex and...

Pune Shocking News: पुण्यात तरुणाचा किळसवाणा प्रकार! तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं; लॉजवर नेत ‘तसले’ व्हिडीओ दाखवून अनैसर्गिक संबंध ठेवले अन्…

Saturday, 14 March 2026, 15:38
Kolhapur

Kolhapur : अंबाबाईच्या मूळ मूर्तीचे दर्शन बंद! मंदिरात जतन-संवर्धनाचे काम सुरू, ‘या’ तारखेपासून सुरु होणार दर्शन

Saturday, 14 March 2026, 15:30

सोनं खरेदी करायची हीच योग्य वेळ! युद्धानंतर दरात काहीशी घट; जाणून घ्या नावे दर

Saturday, 14 March 2026, 15:26
Pune Water Cut: Punekars, use water wisely! Warning of water supply cut from Tuesday for arrears of Rs 948 crore...

Pune Water Cut: पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! 948 कोटींच्या थकबाकीसाठी मंगळवारपासून पाणीपुरवठा तोडण्याचा इशारा…

Saturday, 14 March 2026, 14:59
Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

Pune Job Fair 2026: 10वी पास ते पदवीधरांसाठी खुशखबर! पुण्यात 17 मार्चला 1900 पदांसाठी होणार मेगा भरती; घरी बसू नका, “या” पत्त्यावर पोहोचा

Saturday, 14 March 2026, 14:35
Next Post

Daily Horoscope: धनलाभाचा महायोग! आज कुबेराची कृपा कोणत्या राशींवर होणार? पहा सविस्तर राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.