Sunday, November 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

काळजी घ्या ! ‘या’ कारणांमुळे अनेक मुलींना करायचं नसतं लग्न

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 3 March 2025, 8:30

तरुण अथवा तरूणी वयात आल्या की लग्नाचा विचार केला जातो. हे लग्न जुळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. काही तरुण-तरूणी लग्नासाठी चांगलेच इच्छुक असतात. तर काही मुलींना तर लग्न करायची इच्छाच जणू नसते. पण, यामागे काही कारणेही असू शकतात. त्याचीच माहिती आम्ही आज देणार आहोत.

आजची स्त्री ही पूर्वीपेक्षा अधिक शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षण झाली आहे. ती तिच्या करिअरमध्ये यशस्वी होत आहे आणि स्वतःचा खर्च उचलत आहे. यामुळे ती तिचे आयुष्य कोणत्याही बंधनाशिवाय स्वतःच्या अटींवर जगू इच्छिते. त्यामुळे लग्न करण्याचा विचार अनेक मुली करत नाहीत. तसेच लग्नानंतर महिलेची ओळख पती आणि मुलांशी जोडली जाते. पण आता महिलांना स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायची आहे आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करायची आहेत. विवाहाबाबत अशी भीती असते की त्यांचा वैयक्तिक विकास थांबेल किंवा समाजातील त्यांची ओळख केवळ पत्नी किंवा आई एवढीच मर्यादित राहील. त्यामुळेही अनेक मुली लग्न करण्यास तयार नसतात.

लग्नानंतर घरातील कामांचे ओझे वाढल्यामुळे त्यांना करिअर किंवा छंदांचा त्याग करावा लागेल, अशी चिंता अनेक मुलींना असते. याशिवाय कौटुंबिक हिंसाचार, हुंडापद्धती यांसारख्या सामाजिक दुष्कृत्यांमुळेही विवाहाबाबत त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. हेदेखील कारण असू शकते.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

सिल्व्हर ओकवर राजकीय खलबतं! पार्थ पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांची बड्या नेत्यांसोबत दोन तासांपासून बंद दाराआड चर्चा

Saturday, 7 November 2026, 21:52

अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली! ‘KBC’चे शूटिंग थांबले, बिग बींच्या प्रकृतीबाबत चाहत्यांमध्ये चिंता

Saturday, 7 November 2026, 20:57

पायल झांबरे प्रकरणात मोबाईल उघडणार गूढ? ‘चौथा आरोपी’ कोण, पतीसह तिघांची कोठडी वाढवली!

Saturday, 7 November 2026, 20:08

डकवर्थ-लुईसचा खेळ अन् किवींचा पराभव! टीम इंडियाने वर्षभरात 11 वेळा न्यूझीलंडला चारली धूळ

Saturday, 7 November 2026, 19:45

पुणे जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवाळी पाडव्याला भरणार माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

Saturday, 7 November 2026, 19:30

पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत परिसरातील पथदिवे अखेर पुन्हा प्रकाशले!

Saturday, 7 November 2026, 19:13
Next Post
Legal notice sent to minister Nitish Rane by ex MP Vinayak Raut

निधी वाटपासंदर्भात असंवैधानिक वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंना नोटीस; विनायक राऊतांची ॲड. असीम सरोदे यांच्यामार्फत नोटीस

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp