Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धेत दहिटणे येथील जि.प. शाळेचे घवघवीत यश; अकरा स्पर्धेत प्रथम क्रमांक

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Tuesday, 12 December 2023, 13:33

राहुलकुमार अवचट / यवत (पुणे) : यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा नुकतीच शारदा हायस्कूल सहजपूर येथे पार पडली या स्पर्धेत दहिटणे येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिटणे या शाळेच्या विद्यार्थ्यांनी तब्बल अकरा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून यश प्राप्त केले. यामध्ये कबड्डी मोठा गट – मुले, कबड्डी मोठा गट- मुली,खो-खो लहान गट -मुली या सांघिक खेळात शाळेला प्रथम क्रमांक मिळाला आहे. वैयक्तिक स्पर्धात प्रश्नमंजुषा स्पर्धात मोठा गटात सार्थक धोंडीबा पिलाणे, तेजस्विनी संतोष चव्हाण, गोळा फेक मोठा गटात पायल सतिश कोकाटे,वाहिद जमीर शेख, थाळी फेक स्पर्धेत पायल सतीश कोकाटे, लांब उडी स्पर्धेत तेजस्विनी संतोष चव्हाण, अलंकार लक्ष्मण बर्डे , ५० मीटर धावणे स्पर्धेत स्वराज संतोष चव्हाण यांनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.

सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक केलेल्या शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले. ग्रामपंचायत दहिटणे तसेच शाळा व्यवस्थापन समिती दहिटणे आणि समस्त ग्रामस्थ दहिटणे यांच्यातर्फे अभिनंदन करून पुढील काळात बीट पातळीवरील होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 
राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
woman murdered in bibewadi pune

पुण्यात जडीबुटी विक्रीच्या तंबूत महिलेचा हातोड्याने ठेचून खून

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.