Tuesday, April 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत जादूटोणा…! किरकोळ वादाचा राग; सेक्रेटरीने घेतला काळ्या जादूचा आधार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 10 June 2024, 16:50

पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. किरकोळ कारणावरून वाद झाल्याने त्याचा बदला घेण्यासाठी सोसायटीचा सेक्रेटरी व त्याच्या मुलाने सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका कुटूंबावर तंत्रमंत्राच्या सहाय्याने काळी जादू केल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

याबाबत सोसायटीतील रूपेश अग्रवाल यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर सोसायटीच्या सेक्रेटरीसह त्याच्या मुलाविरुद्ध कोंढवा पोलिसांनी जादूटोणा प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राजकुमार जोशी आणि त्यांचा मुलगा अंकुर जोशी (रा. पिकासो पॅराडाईज अपार्टमेंट, सह्याद्री पार्क, साळुंखे विहार, कोंढवा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

अग्रवाल आणि जोशी साळुंखे विहार रस्त्यावरील पिकासो परेडाईज अपार्टमेंटमध्ये राहायला आहेत. रूपेश अग्रवाल आणि त्यांचे वडील १४ मार्च रोजी सोसायटीतून निघाले होते. त्या वेळी सोसायटीतील रखवालदार जागेवर नव्हता. अग्रवाल सोसायटीचे चिटणीस राजकुमार जोशी यांच्याकडे गेले. तेव्हा रखवालदार नसून, माझी जागेवर गाडी धुण्यासाठी त्याला पाठविले असल्याचे जोशी यांनी सांगितले. सोसायटीतील रखवालदाराला वैयक्तिक काम का सांगता ? अशी विचारणा अग्रवाल यांनी त्यांच्याकडे केली.

याकारणावरून अग्रवाल आणि जोशी यांच्यात वाद झाला. जोशी यांनी अग्रवाल पिता-पुत्रांना शिवीगाळ केली, अग्रवाल यांच्याविरुद्ध जोशी यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर जोशी यांनी त्रास देण्यासाठी सोसायटीच्या प्रवेशद्वार लिंबू ठेवले.

काळी बाहुली जाळून अग्रवाल यांना धमकावले. जोशी यांनी अघोरी कृत्य केल्याने असावाल कुटुंबीय घाबरले. रूपेश यांचा मोठा भाऊ राकेश आणि मामा किशनचंद अग्रवाल यांचा जोशी यांनी पाठलाग करून दहशत निर्माण केली. जोशी यांच्या त्रासामुळे राकेश यांना हृदयविकाराचा झटका आला, असे रूपेश यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

1 मे पासून रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी बंधनकारक! भाषा येत नसेल तर परवाना रद्द होणार; परिवहन मंत्र्यांचा कडक इशारा

Tuesday, 14 April 2026, 16:15

पुणे-सोलापूर महामार्गावरील नायगाव व कुंजीरवाडीतील ‘कोंडी’वर प्रशासनाचा हातोडा; बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांच्या प्रयत्नांना यश; दोन जुने दुभाजक बंद, तीन नवे बदल..

Tuesday, 14 April 2026, 16:09
Pune-Solapur railway

पुणे ते गाझीपूर विशेष रेल्वे 1 मेपासून धावणार; प्रवाशांची गर्दी आणि वेटिंग लिस्टचं टेन्शन आता विसरा

Tuesday, 14 April 2026, 16:03

पुणे पोलिसांना आता हेल्मेट सक्ती! विनाहेल्मेट दिसल्यास फोटो काढा अन् “PTP” ॲपवर पाठवा; खुद्द वाहतूक उपायुक्तांचे आवाहन

Tuesday, 14 April 2026, 15:39

शिरूर पोलीस ठाण्यासमोरच दोन गटात दगडफेक अन् फिल्मी स्टाईल हाणामारी; 40 ते 50 जणांच्या टोळक्यावर गुन्हा दाखल

Tuesday, 14 April 2026, 15:30

आयसीयूमध्ये थरार! रुग्णानेच वृद्धेवर केला जीवघेणा हल्ला; पिंपरी-चिंचवडच्या रुग्णालयात नेमकं काय घडलं?

Tuesday, 14 April 2026, 15:01
Next Post
Suresh Gopi denies reports of wanting to quit Union ministry

'राजीनाम्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, मी मंत्रीपदाचा राजीनामा देणार नाही'; सुरेश गोपी यांची स्पष्टोक्ती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.