Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : उरुळी कांचनला वीज तोडल्याने वायरमनला लोखंडी रॉडने मारहाण; परिसरात एकच खळबळ

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Monday, 10 February 2025, 19:41
well known criminal from loni kalbhor arrested Pune

उरुळी कांचन, (पुणे) : वीज पुरवठा खंडित केल्याच्या कारणावरून उरुळी कांचन येथील महावितरण कार्यालयातील वायरमनला एका व्यक्तीने लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तुपे वस्ती येथील साईनगर परिसरात आज सोमवारी (ता. 10) सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

निलेश ताकणे (वय -42, रा. भेकराईनगर) असे वायरमनचे नाव आहे. तर मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकले नाही. या हल्ल्यात वायरमन ताकणे हे जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णवाहिकेच्या माध्यमातून उरुळी कांचन येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश ताकणे हे उरुळी कांचन येथील महावितरण कार्यालयात शाखा नंबर 1 मध्ये वायरमन म्हणून कार्यरत आहेत. ते वीजबिल वसुलीसाठी उरुळी कांचनमधील साईनगर परिसरात फिरत होते. यावेळी या परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरातील वीजपुरवठा लाईटबिल न भरल्याने ताकणे यांनी खंडित केला होता. सदर व्यक्तीने ताकणे यांनी खंडित केलेला वीजपुरवठा पुन्हा जोडून घेतला होता. याची माहिती ताकणे यांना मिळाली होती.

दरम्यान, ताकणे यांनी परत जाऊन पुन्हा वीजपुरवठा खंडित केला. यावेळी चिडलेल्या व्यक्तीने शेजारी पडलेल्या लोखंडी रॉडने वायरमन ताकणे यांना मारहाण केली. या घटनेत ताकणे हे जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर ठिकाणी उरुळी कांचन पोलीस दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील PSI २० हजारांची लाच घेताना जाळ्यात; लोणावळ्यात ACBची कारवाई

Monday, 16 November 2026, 22:24

भोर तालुक्यात पोलीस पाटील अशोक साधू येनपुरे यांचा खून! घटनेने परिसरात खळबळ; पोलीस तपास सुरु

Monday, 16 November 2026, 21:57

वाहनांसाठी पसंतीचा नंबर हवा आहे? पिंपरी-चिंचवड RTO कडून नोंदणी क्रमांक आरक्षणाची प्रक्रिया जाहीर

Monday, 16 November 2026, 21:31
Next Post
Tanaji Sawant gives information about his son kidnapping pune

माजी मंत्री तानाजी सावंतांच्या मुलाचे अपहरण नाही; पोलिसांनी दिली महत्वाची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp