Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘बटरफ्लाय’ पुलाचे ‘उड्डाण’ केव्हा? सात वर्षानंतरही काम अपूर्ण, ठेकेदाराला दररोज “इतक्या” रुपयांचा दंड

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 8 March 2025, 9:14

पुणे : थेरगाव येथील प्रसुनधाम हौसींग सोसायटी शेजारी 18 मीटर विकास आराखड्यातील रस्त्यावर थेरगाव – चिंचवड हा फुलपाखरू पुल बांधण्याचे काम महापालिकेने 2017 मध्ये हाती घेतले होते . मात्र मुदत संपल्यानंतरही या पुलाचे काम अपूर्णच राहिले आहे. त्यामुळे नागरिकांना या पुलासाठी आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चिंचवड गावातून थेरगावाच्या दिशेने मोठ्या वाहनांना जाण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या पवना नदीवरील फुलपाखरू (बटरफ्लाय) आकारातील पुलाचे काम अपूर्णच राहिल्याने संबंधित ठेकेदाराला दिवसाला दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत आहे. सात वर्षानंतर ही काम अपूर्णच राहिल्याने नागरिक या पुलाच्या प्रतीक्षेतच राहिले आहेत. 25 कोटी रुपयांच्या पुलावर 40 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. दरम्यान महिना अखेरीस पुलाचे काम पूर्ण होईल अशी ग्वाही महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान या पुलाची लांबी 107 मीटर तर रुंदी 18 मीटर आहे. 18 महिन्यांच्या मुदतीत या पुलाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे कामास 31 ऑक्टोबर 2022 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती मात्र तरी देखील हे काम पूर्ण झाले नाही. या पुलाच्या दोन टप्प्यातील कामावर 39 कोटी 74 लाख रुपये खर्च होऊनही या पुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. आता या पुलाचे उर्वरित काम करण्याकरता नवीन अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post
Womens Day special success story damini nimbarte

Women's Day: अंगणवाडी शिक्षणाच्या कल्पक वाटेवरची दामिनी !

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp