Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

व्हॉट्सॲप : तुम्हाला तुमचे जुने मेसेज सहज सापडणार ; नवं फिचर लॉंच…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 4 December 2022, 10:52

पुणे : व्हॉट्सॲप  येत्या काही दिवसात नवीन फिचर घेऊन येत आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे जुने मेसेज सहज सापडणार आहेत. सध्या तरी या नव्या फिचरची टेस्टींग (Testing) सुरु असल्याने हा फिचर काहीच व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना वापरता येणार आहे.

तरी अगदी काहीच दिवसात हा भन्नाट फिचर सगळ्या व्हॉट्सअप धारकांना सहज वापरता येणार आहे. चॅट बॉक्स (Chat Box) किंवा ग्रुप चॅट (Group Chat) या दोन्हीत तुम्हाला हा फिचर सहज वापरता येणार आहे. अनेक व्हॉट्सॲप वापरकर्ते (WhatsApp User) या नव्या कॅलेडर फिचरच्या प्रतिक्षेत आहेत.

व्हॉट्सॲपच्या आता WhatsApp beta for iOS 22.24.0.77 update या नव्या व्हर्जनमध्ये (WhatsApp Version) व्हॉट्सॲप त्याचा नवा कॅलेडर फिचर (WhatsApp Calendar Feature) घेवून येत आहे. या फिचरनुसार तुम्ही तुमचे जुने अगदी वर्षांपूर्वीचे मेसेजेस सहज तारखेच्या माध्यमातून शोधू शकता. म्हणजे उदाहरणार्थ कुणीतरी पाठवलेला एप्रिल २०१९ मधला मेसेज तुम्हाला या फिचरच्या माध्यमातून सहज एका क्लिकवर (Click) शोधता येणार आहे.

 

व्हॉट्सअपवर तुम्ही कुणाचीही चॅट ओपन केली की तुम्हाला वरती त्या व्यक्तीचं नाव,व्हिडीओ कॉल (Video Call) सिंबल, ऑडिओ कॉल (Audio Call) सिंबल आणि बाजूला तिन ठिपके असे एकूण तीन सिंबल दिसतात. त्यापैकी सगळ्यात शेवटच्या म्हणजे तिन ठिपके असलेल्या ऑप्शनवर (Option) क्लीक केल्यास तुम्हाला व्ह्यू कॉनटॅक्ट (View Contact), मिडीया-लिंक-डॉक (Media Link Doc), सर्च (Search), म्यूट नोटिफिकेशन (Mute Notification), डिसअपेरींग मेसेजेस (Disappearing Messages), वॉलपेपर (Wallpaper) आणि मोअर (More) अशी वेगवेगळी ऑप्शन्स दिसतात. पण या सगळ्यात एक आणखी ऑप्शन अड होणार आहे आणि ते म्हणजे कॅलेडर (Calendar).

कॅलेंडर (Calendar) या ऑप्शनवर क्लीक केलं की तुम्हाला तुमच्या पुढे तिन ऑप्शन दिसतील. वर्ष (Year), दिनांक (Date) आणि महिना (Month) यापैकी तुम्हाला हवा असलेल्या तारखेनुसार तुम्ही तुमच्या मेसेजेस नक्की शोधू शकता. म्हणजे अगदी काही क्लीकवर (Click) तुम्हाला तुमचा वर्षांपूर्वीचा डेटा (Data) सहज तुमच्या व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) उपलब्ध होणार आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

कमी पटसंख्येच्या शाळा सरसकट बंद करण्यात येणार नाहीत : शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची स्पष्टोक्ती..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.