Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घाबरलो तर कसली लोकशाही?’भल्याभल्यांचे राजीनामे होतील’ म्हणत अभिजित दिपकेंचा विजयी एल्गार”

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 25 July 2026, 16:24

पुणे : दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या तीव्र आंदोलनानंतर अखेर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली असून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी या निकालावर आनंद व्यक्त करत, “सरकार कितीही शक्तिशाली असले तरी अन्यायाविरोधात एकत्र आल्यास त्यांना झुकवता येते,” अशी प्रतिक्रिया दिली. गेल्या 12 वर्षांत पहिल्यांदाच अशा प्रकारे एखाद्या केंद्रीय मंत्र्याला पद सोडावे लागले आहे.

मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची बातमी समजताच दीपके भावुक झाले. मात्र, आंदोलन एवढ्यावरच थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी प्रमुख मागण्या लावून धरल्या आहेत.यामध्ये आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळावी.आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या आणि बळाचा वापर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल केलेले सर्व गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत.

योगायोगाने, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी सकाळी तरुण पिढीशी संवाद साधण्याचे महत्त्व अधोरेखित केले होते. “सत्तेच्या जोरावर हुकूमशाही चालणार नाही, तरुणांच्या शंकांचे निरसन संवादातूनच व्हायला हवे,” असे मत भागवत यांनी मांडले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर अवघ्या 4 तासांत शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा समोर आला.

दुसरीकडे ‘नीट’ परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी सरकारने आधीच कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.शुक्रवारी रात्री राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या 47 अधिकाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत.शिक्षण मंत्रालयातील 2 मुख्य सचिवांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवैध दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Tuesday, 6 October 2026, 21:23

आर्वी येथील घटना! शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

Tuesday, 6 October 2026, 20:37

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत महायुतीत उभी फूट! तिन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने; भाजप, शिंदेसेना आणि अपक्ष लढतीत रंगत

Tuesday, 6 October 2026, 20:12

पूर्णेकरांच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल सापडलं! भावड्यानं डायरेक्ट पत्ताच सांगितला; खाक्या दाखवताच तोंड उघडलं, नेमकं काय घडलं?

Tuesday, 6 October 2026, 20:06

पुण्यात भुतबाधेच्या नावाखाली तृतीयपंथी महिलेचे कपडे काढले; खिडकीला बांधून मिरचीची धुरा देत मारहाण; तृतीयपंथी गुरुसह चौघांवर गुन्हा

Tuesday, 6 October 2026, 19:53

‘थांब तुझ्या नवऱ्याला आपले फोटो पाठवतो’ विवाहितेचे ७०हुन अधिक अश्लील व्हिडिओ काढले; मैत्रीचा गैरफायदा घेत संबंध ठेवले अन् नकार देताच..

Tuesday, 6 October 2026, 19:44
Next Post

करंदी खेबा गावाच्या रस्त्याची दुरावस्था; खड्ड्यांमुळे नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp