Wednesday, June 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

व्हाट्सॲपवरील लग्नपत्रिका पडली महागात, क्लिक करताच बँक खात्यातून 1.90 लाख गायब; नेमके काय घडले?

Shreya Varkeby Shreya Varke
Sunday, 24 August 2025, 11:29

हिंगोली: राज्यात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून, हिंगोली जिल्ह्यात अशाच एका फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. व्हॉट्सॲपवर आलेल्या एका बनावट लग्नपत्रिकेमुळे एका सरकारी कर्मचाऱ्याला जवळपास 2 लाख रुपयांचा फटका बसला आहे.

या कर्मचाऱ्याला एका अनोळखी नंबरवरून 30 ऑगस्टच्या लग्नाचे निमंत्रण आले होते. त्यात ‘नमस्कार, लग्नाला नक्की या बरं का… 30/08/2025’ असे लिहिलेले होते. पण, हे निमंत्रण एका पीडीएफ (PDF) फाइलसारखे दिसत असले तरी, प्रत्यक्षात ती एक APK (Android Application Package) फाइल होती.

कर्मचाऱ्यांनी ही बनावट फाइल उघडताच सायबर गुन्हेगारांना त्यांच्या फोनमधील सर्व खासगी डेटाचा ॲक्सेस मिळाला. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून 1,90,000 रुपये आरोपींच्या खात्यात गेले.

 

ही घटना समोर आल्यानंतर हिंगोली पोलीस ठाण्यात आणि सायबर सेलमध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर गुन्हेगारांचा नवीन पद्धत पाहून पोलीसही चक्रावले असून नागरिकांनी डिजिटल फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, अशा प्रकारच्या डिजिटल फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

स्वस्त सोन्याच्या नादात लाखो गमावले; हडपसरमधील महिलेची फसवणूक

Wednesday, 24 June 2026, 12:09

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर हॉटेलच्या बाहेर उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स बसमधून 10 तोळे सोन्याचे दागिने व रोख लंपास ; यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Wednesday, 24 June 2026, 12:06

पुण्याच्या नवले पुलाखाली सुरू होते ‘हे’ अवैध धंदे, पुणे पोलिसांचा मोठा दणका; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

Wednesday, 24 June 2026, 11:50

दौंड नगरपरिषदेत गोंधळ; महिला अधिकाऱ्याला अश्लील शिवीगाळ, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ‘गब्बर वाल्मीकी’वर गुन्हा दाखल

Wednesday, 24 June 2026, 11:25

शिरसवडीत डिझेलचा बेकायदा साठा उघड; 6 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त, पेट्रोलपंप व्यवस्थापकासह वाहन मालकावर गुन्हा दाखल

Wednesday, 24 June 2026, 11:20

‘तो’ खून नव्हे अपघातच; केतन अग्रवाल हत्याकांडाला वेगळं वळण; चेतनच्या वकिलांचा खळबळजनक दावा

Wednesday, 24 June 2026, 11:17
Next Post

स्पा-सैलूनच्या नावाखाली देहव्यापार; पोलिसांनी धाड टाकत रंगेहाथ पकडले; दोन पीडित मुलींची सुटका

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.