Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील ग्रामस्थ रोहित्र जळाल्याने दीड महिन्यापासून त्रस्त ; महावितरणच्या कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांसमवेत आंदोलन करण्याचा भाजपाचा इशारा..!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 21 September 2022, 15:23

लोणी काळभोर, (पुणे) : येथील ग्रामपंचायत हद्दीतील चिंतामणी ०४ रोहित्र (डी.पी.) मागील दीड महिन्यापासून जळाले असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. वारंवार मागणी करूनही रोहित्र दुरुस्त न झाल्याने, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

 

शनिवारपर्यंत (ता. २४) जर रोहित्र बसविले नाही तर उरुळी कांचन (त. हवेली) येथील महावितरणच्या कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांसमवेत आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे लोणी काळभोर शहराध्यक्ष कमलेश काळभोर यांनी दिला आहे. याबाबत उरुळी कांचन येथील महावितरण उपविभाग कार्यालयाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता संजय पोफळे यांना निवेदन दिले आहे.

दिलेल्या निवेदनानुसार, लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर सब डिव्हिजन येथील चिंतामणी ०४ डी.पी. रोहित्र मागील दीड महिन्यापासून जळाले आहे. रोहित्र जळाल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. वारंवार मागणी करूनही रोहित्र दुरुस्त न झाल्याने, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याबाबत लोणी काळभोर येथील शेतकऱ्यांनी महावितरणला निवेदन दिले होते. परंतु अजूनही आपल्याकडून कुठल्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही. नदीलगतचे क्षेत्र असून पाण्याअभावी पिकं जळून चाललेली आहेत. ही खूप मोठी शोकांतिका आहे.

दरम्यान, आपणास वारंवार विनंती करूनही कुठल्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. या रोहित्राबाबत त्वरित निर्णय घेऊन विद्युत जोडणी पूर्ववत करण्यात यावी. अन्यथा, भारतीय जनता पार्टी लोणी काळभोर शहरच्या वतीने सर्व शेतकऱ्यांसमवेत आपल्या कार्यालयासमोर शनिवारी आमरण उपोषण करण्यात येईल.त्याचबरोबर दिनांक २२ ते २४ या कालावधीत केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामती लोकसभेचा दौरा आहे. आपल्या बाबत तक्रारीचे पत्र त्यांना देण्यात येणार आहे.

याबाबत  उरुळी कांचन येथील महावितरण उपविभाग कार्यालयाचे प्रभारी उपकार्यकारी अभियंता संजय पोफळे यांना मोबाईल फोन वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र फोन बंद असल्याच्या कारणावरून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या हर्षिता, नेहा, आर्या, संदीप यांची ३६ व्या राष्ट्रीय रोईंग स्पर्धेसाठी निवड...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.