Saturday, May 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मांजरी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेचे आता तज्ज्ञांकडून मूल्यमापन होणार…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 4 August 2022, 19:11

पुणे : मांजरी (ता. हवेली) येथील प्रशिक्षण संस्थेतील ग्रामसेवकांसाठी पायाभूत अभ्यासक्रमाला मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या शैक्षणिक परिषदेने अल्पकालीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम म्हणून मान्यता दिली आहे. यात १९९४ नंतर अभ्यासक्रमात बदल करण्यात आला आहे. आणि या प्रशिक्षण केंद्रात आता तज्ज्ञांकडून मूल्यमापन करण्यात येणार आहे.

 

मांजरी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण संस्था आणि टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या सहकार्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मान्यता दिली होती. राज्यातील ग्रामीण विकास व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रातील अकरा संस्थांपैकी एक असलेल्या ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेतर्फे पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांचे प्रशिक्षण घेण्यात येते. संस्थेने गेल्या वर्षी २८ हजार जणांना व्यक्तींना पूर्णवेळ आणि अल्पकालीन अभ्यासक्रमात प्रशिक्षण दिले आहे.

दरम्यान, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने आता ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेबरोबर सहकार्य केल्याने प्रशिक्षणार्थी ग्रामसेवकांच्या शैक्षणिक आणि मूल्यमापनासाठी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील तज्ज्ञ प्राध्यापक असतील. त्यामुळे टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने ग्रामीण विकासासंदर्भात केलेले संशोधन आणि विकसित केलेल्या अध्यापन पद्धतीचा ग्रामसेवक प्रशिक्षणार्थी आणि इतर अधिकाऱ्यांना लाभ होण्यासह प्रशिक्षणाचा दर्जा सुधारून ग्रामी‌ण विकासाला हातभार लागेल.

याबाबत बोलताना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, ग्रामसेवक प्रशिक्षणाच्या अद्ययावत अभ्यासक्रम आणि प्रशिक्षणामुळे ग्रामपंचायतींच्या कामात सुधारणा होईल.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

two people detained for taking bribe in parbhnai

Akrudi Bribe : RTE प्रवेशासाठी ४० हजारांची लाच; एसीबीने खाजगी इसमाला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले!

Saturday, 2 May 2026, 12:52

Pune police Bribe News : लोहगाव पोलिसांचा ‘लाचखोर’ चेहरा उघड ; ८० हजार घेताना उपनिरीक्षक रंगेहात जेरबंद!

Saturday, 2 May 2026, 11:41

Uruli Kanchan News : सोरतापवाडी येथील ‘शिव मोटर्स’च्या मालकाचा कार विक्रीच्या नावाखाली लाखो रुपयांना गंडा ; कार ग्राहकाला दिली, पण मूळ मालकाने नेली पळवून..

Saturday, 2 May 2026, 11:22

Bhor News : नसरापूर थरारलं! वृद्धाकडून दोन वर्षीय चिमुकलीवर अत्याचारानंतर निर्घृण खून; जिल्ह्यात संतापाची लाट

Saturday, 2 May 2026, 10:58

Maval News : जाधववाडी धरण व पवना नदीत बुडून ४ तरुणांचा मृत्यू, मावळात परिसरात शोककळा

Saturday, 2 May 2026, 10:40

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या टँकरचालकांचा अडेलतट्टूपणा; सेवा रस्ता आणि मुख्य मार्गावरच रांगा, पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

Saturday, 2 May 2026, 10:34
Next Post

पुणे -सातारा महामार्गावर मृत्यूच्या काही क्षणांपूर्वी चालकाने बस थांबविली ; अन २५ प्रवाशांचे प्राण वाचले...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.