Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची माहिती

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 31 May 2025, 13:05

पुणे, : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी दिली.

“समाजसुधारक, धर्मनिरपेक्ष, स्त्री-पुरुष समानतेच्या पुरस्कर्त्या असलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनमूल्यांचा आदर्श घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे.” परिसर स्वच्छता व सुशोभीकरण, मेंढपाळांची भेट व तांत्रिक मार्गदर्शन, शेळ्या-मेंढ्यांचे मान्सूनपूर्व लसीकरण, पशुधनाचे जंत व गोचीड निर्मूलन, करडे-कोकरे मरतूक कमी करण्यासाठी उपाययोजना, तांत्रिक मार्गदर्शन शिबिरे व परिसंवाद असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या उपक्रमांमुळे मेंढी-शेळीपालकांशी थेट संवाद साधता येणार असून, शासनाच्या विविध योजना व तांत्रिक माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचविणे शक्य होणार आहे. यामुळे शेळी-मेंढीपालन व्यवसाय अधिक व्यावसायिक व किफायतशीर करण्यासाठी धोरणनिर्मिती सुलभ होईल, असा विश्वासही मंत्री मुंडे यांनी व्यक्त केला.

महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शीतलकुमार मुकणे यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळाच्या मुख्यालयातही अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. “या उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे,” असे निर्देशही मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले आहेत.

 

दरम्यान, शेळी-मेंढीपालनाला आधुनिक व्यवसाय व्यवस्थापनाच्या माध्यमातून अधिक किफायतशीर करण्यासाठी आवश्यक धोरणांची निर्मिती व अंमलबजावणी करणे सुलभ होईल”, असा विश्वासही मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post
preventive order in pune district till 13 june maharashtra

पुणे जिल्ह्यात १३ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू... नेमकं कारण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp