Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Junnar News : विजेच्या धक्क्याने दोन बैल जागीच ठार ; तातडीने आर्थिक मदत करण्याची ग्रामस्थांची मागणी..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 30 July 2023, 16:31

Junnar News : जुन्नर, (पुणे) : शेतीच्या कडेला बैल जोडीला विश्रांतीसाठी बांधले असता अचानक खांबाला दिलेल्या ताणामध्ये करंट उतरून शेतकऱ्याची दोन बैल जागीच ठार झाल्याची घटना जुन्नर तालुक्यातील मांडवे, पुताचीवाडी परिसरात घडली आहे. या घटनेने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.(Junnar News)

शेतकऱ्याची दोन बैल जागीच ठार.

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्याच्या उत्तरेकडील आदिवासी भागात पावसाचा जोर कायम असल्यामुळे भात लागवडीसाठी मशागतीची कामे चालू आहेत. भर पावसात शेतकरी आपल्या बैल जोडीसह शेतामध्ये काम करताना पाहायला मिळत आहे. मांडवे, पुताचीवाडी येथील भीमा विठ्ठल दाभाडे यांच्या शेतातील विदुत खांबाच्या ताणाला वीजप्रवाह आल्याने बैलाना विजेचा धक्का लागून दोन्ही बैल जागीच ठार झाले.(Junnar News)

सदर घटना समजताच विज महावितरण कंपनीचे आळेफाटा उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता संतोष तळपे, ओतूर शाखा अभियंते ऋषीकेश बनसोडे, कोपरे मांडवे फिडरचे वायरमन सचिन देठे तसेच पशुवैधकीय अधिकारी डॉ. सचिन राहणे व डॉ. सी. बी. पथवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.(Junnar News)

 

दरम्यान, शेतकऱ्याला शासनाने व विज महामंडळाने तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी सरपंचांनी केली आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांला तातडीने आर्थिक मदत न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी येथील आदिवासी ग्रामस्थांनी दिला आहे.(Junnar News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

Uruli Kanchan News : कोरेगाव मूळ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच प्रमोद बोधे यांची बिनविरोध निवड..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.