Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वैष्णवी हगवणे प्रकरणात ट्विस्ट ; वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करायची, ते आम्ही पकडलं ; हगवणे कुटुंबाचा आरोप

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 28 May 2025, 17:56

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केलेल्या दाव्याने प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती. तिला आम्ही पकडलं, असा गंभीर आरोप केला आहे.

वैष्णवी आत्महत्या प्रकरणात हगवणे कुटुंबाच्या बाजूने वकील विपुल दोशी यांनी युक्तीवाद केला. यावेळी वैष्णवीचं न्यायालयात चारित्र्यहणण करण्याचा हगवणेंच्या वकीलांनी प्रयत्न केला. आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत. आम्ही चाळीस लाखांच्या फॉर्चुनरसाठी कशाला छळ करु, असा हगवणे कुटुंबाचं म्हणणं आहे. वैष्णवी नको त्या व्यक्तीशी चॅट करत होती, तिला आम्ही पकडलं असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

 

वैष्णवीने याआधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, हगवणे कुटुंबाने केलेल्या या गंभीर आरोपाने वैष्णवी आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. हगवणे कुटुंबाचे वकील विपुल दोशी यांनी ही माहिती दिली आहे .

राजकीय क्षेत्रात दबदबा असलेल्या कुटुंबातील शशांक हगवणे यांच्यासोबत वैष्णवी यांचा प्रेम विवाह झाला होता.विवाह सोहळ्यात वैष्णवी यांच्या वडिलांनी पाण्यासारखा पैसा ओतला होता हे समोर आलं आहे.मात्र प्रेमविवाह असूनही इतके करण्याची गरज होती का असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.
Edited5:53 pm

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Big Breaking : “पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गाआधी वाढीव लेन करा, नाहीतर पुणेकर वाहतूक कोंडीत होरपळतील”- आमदार राहुल कुल यांचा प्रशासनाला सज्जड दम

Friday, 15 May 2026, 14:27

NEET Exam News : नीट परीक्षेत मोठा बदल! पुढील वर्षापासून परीक्षा होणार ऑनलाईन; पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Friday, 15 May 2026, 14:16

Bullet Gang : दिवे घाटात मध्यरात्री बुलेट गँगचा हैदोस; हातात कोयते, हवेत आरडाओरडा, व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:58

Uruli Kanchan : टिळेकरवाडीचे सरपंच गोवर्धन टिळेकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर..

Friday, 15 May 2026, 13:54

Big News : जनगणना प्रशिक्षणावर बहिष्कार; फुरसुंगीतील ७ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:47

Pune Big News : पुणे बॉम्बप्रकरणात मोठा खुलासा; आरोपीची ओळख पटली, दहशतवादाशी संबंध?, पोलिसांनी दिली नवीन माहिती..

Friday, 15 May 2026, 12:44
Next Post

दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवले; दोन आरोपींना अटक; चिखली पोलीसांच्या गुन्हे शोध पथकाची कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.