Thursday, August 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ट्रम्प यांच्या हेलिकॉप्टरला धडक बसता बसता वाचली; हलगर्जीपणाचा आरोप

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 6 August 2026, 13:06

मुंबई: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रवास करत असलेल्या ‘मरीन वन’ हेलिकॉप्टरशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हवाई वाहतूक नियंत्रणातील कथित त्रुटीमुळे ट्रम्प यांच्या हेलिकॉप्टरच्या अत्यंत जवळ एक प्रवासी विमान आले. सुदैवाने दोन्ही विमानांमध्ये धडक झाली नाही आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर अमेरिकेच्या विमान सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

माहितीनुसार, मंगळवारी दुपारी ट्रम्प यांचे ‘मरीन वन’ हेलिकॉप्टर व्हाईट हाऊसमधून उड्डाण करत होते. त्याचवेळी रिगन वॉशिंग्टन नॅशनल विमानतळावरून एका व्यावसायिक विमानानेही उड्डाण केले. दोन्ही विमाने काही काळ एकमेकांच्या धोकादायक अंतरावर आल्याने संबंधित यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली.

या प्रकारानंतर फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) ने संपूर्ण घटनेची चौकशी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टरच्या उड्डाणापूर्वी इतर विमानांची हालचाल थांबवण्याची आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली नसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, रिगन विमानतळ परिसरात यापूर्वीही मोठी हवाई दुर्घटना घडली होती. जानेवारी 2025 मध्ये लष्करी हेलिकॉप्टर आणि प्रवासी विमानाची हवेत धडक होऊन 67 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या भागात उड्डाणांबाबत कडक नियम लागू करण्यात आले होते.

 

FAA च्या नियमांनुसार, दोन विमानांमध्ये किमान 1.5 मैल म्हणजेच सुमारे 2.4 किलोमीटरचे अंतर आणि 500 फूट उंचीतील फरक असणे आवश्यक आहे. मात्र, या घटनेत ते नियम योग्य प्रकारे पाळले गेले का, याची चौकशी सुरू आहे.

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

चासकमान कालव्याच्या अस्तरीकरणाला न्हावरे परिसरातील शेतकऱ्यांचा एकमुखी पाठिंबा; काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी…..

Thursday, 6 August 2026, 15:08

एक अड्डा, 90 मिनिटे अन् 84 ग्राहक! फुरसुंगीतील गांजाच्या ‘हॉटस्पॉट’वर पोलिसांचा थेट छापा; मोठं रॅकेट उघड?

Thursday, 6 August 2026, 14:58

महागाईचा आणखी एक फटका? घरगुती गॅस सिलेंडर महागण्याची शक्यता; जाणून घ्या कारण

Thursday, 6 August 2026, 14:20

दारूच्या नशेत चालकाचा पार्क केलेल्या कारला धक्का? कवडीपाट टोलनाक्यावर मध्यरात्रीचा प्रकार; चालकावर गुन्हा दाखल

Thursday, 6 August 2026, 13:41

घरात लग्नाची तयारी सुरू अन् बाहेर सापडला नवरदेवाचा मृतदेह; घटनेने परिसरात खळबळ

Thursday, 6 August 2026, 13:32

ट्रम्प यांच्या हेलिकॉप्टरला धडक बसता बसता वाचली; हलगर्जीपणाचा आरोप

Thursday, 6 August 2026, 13:06
Next Post

घरात लग्नाची तयारी सुरू अन् बाहेर सापडला नवरदेवाचा मृतदेह; घटनेने परिसरात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.