Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

घरोघरी तिरंगा ध्वज फडकवावा – परंड्याचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 5 August 2022, 19:15

सुरेश घाडगे 

परंडा : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ( ७५ वे वर्ष ) हर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत नागरिकांनी घरोघरी तिरंगा ध्वज फडकवावा, असे आवाहन परंड्याचे  तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी केले आहे .

परंडा येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय येथे स्वतंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत शुक्रवार ( दि. ५ ) परंडा तहसिलदार रेणुकादास देवणीकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना वरील आवाहन देवणीकर यांनी केले आहे.  यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . सुनील जाधव, नगर परिषद मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली ,डॉ. शहाजी चंदनशिवे, मंडल अधिकारी पवार ,प्रकल्प अधिकारी के. बी.शिंदे आदी मान्यवर मोठ्या संख्यने उपस्थित होते.

पुुढे बोलताना तहसिलदार देवणीकर  म्हणाले कि,भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारक, घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे. तसेच स्वातंत्र्याची ज्योत कायम तेवत रहावी व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जन माणसात राहावी .या उद्देशाने या दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानापूर्वक संस्मरण करण्यासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

 

आपल्या भारतीय नागरिकास झेंडा फडकवायचा अधिकार दिला आहे, तो झेंडा दिलेल्या वेळेत फडकावीने व उतरविणे त्याचा सन्मान करणे अतिशय महत्त्वाचे आहे. दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीमध्ये ध्वज आपल्या घरावर लावणे बंधनकारक असेल व १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी सूर्यास्तानंतर तो सन्मानाने काढून व्यवस्थित जपून ठेवावे. कारण तिरंगा हा आपल्या देशाची अस्मिता आहे. आणि दिलेली नियमावलीचे पालन तंतोतंत करावे आपल्या आजूबाजूला तिरंगा विषयी माहिती द्यावी. झेंडा कसा फडकवावा व कसा उतरवावा याविषयी सविस्तर माहिती द्यावी. असे तहसिलदार देवणीकर  यांनी यावेळी मार्गदर्शन करताना उपस्थितांना सांगितले.

यावेळी बोलताना  मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली  म्हणाल्या की, भारत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाले आहेत .तेव्हा भारत सरकारने भारतातील प्रत्येक नागरिकास तिरंगा ध्वज फडकविण्याचा अधिकार दिला आहे . त्यामुळे तिरंग्याचा सन्मान करत ध्वज फडकविणे व उतरविणे ही आपली जबाबदारी आहे.

दरम्यान,  शिंदे महाविद्यालय, तहसील कार्यालय व नगरपरिषद कार्यालय यांच्या संयुक्त्त विद्यमाने शहरात हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली. यावेळी विद्यार्थिनी प्रज्ञा बनसोडे हिने  देशभक्तीपर गीत सादर केले.

यावेळी डॉ. विशाल जाधव, प्रा.दत्तात्रय मांगले, डॉ. कृष्णा परभने, डॉ.सचिन चव्हाण, महेश कसबे, महेश एकसिंगे ,जलाल मुजावर, अमोल अंगरके, बापू जाधव, दत्ता आतकर, वसंत राऊत, अरुण माने ,डॉ.सचिन चव्हाण, विद्यार्थी आदि उपस्थित होते .

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल; प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध, राजकीय हालचालींना वेग

Thursday, 15 October 2026, 17:38
Next Post

डॉ. महिलेने तिच्या ४ वर्षाच्या दिव्यांग मुलीला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली फेकले ; व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp