Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे पोलीस दलातील सहा उपायुक्तांच्या बदल्या. नम्रता पाटील, पौर्णिमा गायकवाड, राहुल श्रीरामे यांचा समावेश : १६ अधिकारी बदलून पुण्यात

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 8 November 2022, 11:03

पुणे : पुण्यातील पोलीस दलातील सहा उपायुक्तांच्या बदल्याचे आदेश गृहविभागाने सोमवारी (ता.७) सायंकाळी दिले आहे. तर पुण्यात नव्याने १६ अधिकारी बदलून आले आहेत.

राज्यातील पोलीस उपायुक्त, अतिरिक्त अधीक्षक तसेच पोलीस अधीक्षक दर्जाच्या १०४ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये पुणे पोलीस दलातील पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, भाग्यश्री नवटके, पौर्णिमा गायकवाड, नम्रता पाटील, राहुल श्रीरामे, सागर पाटील यांची बदली करण्यात आली आहे. तर पुणे शहराचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांची पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात बदली करण्यात आली आहे.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे (कंसात कोठून कोठे बदली झालेले ठिकाण)

 

१) पौर्णिमा गायकवाड (पोलीस उपायुक्त, पुणे ते राज्य राखीव पोलीस दल, हिंगोली),
२) नम्रता पाटील (पोलीस उपायुक्त, पुणे ते पोलीस अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई),
३) प्रियंका नारनवरे (पोलीस उपायुक्त पुणे ते राज्य राखीव पोलीस दल, नागपूर),
४) भाग्यश्री नवटके (पोलीस उपायुक्त, पुणे ते राज्य राखीव पोलीस दल, चंद्रपूर),
५) राहुल श्रीरामे (पोलीस उपायुक्त, पुणे ते राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई),
६) सागर पाटील (पोलीस उपायुक्त, पुणे ते उपायुक्त, अमरावती शहर),

बदली होऊन पुण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे

१) राजलक्ष्मी शिवणकर (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर ते पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे),
२) अमोल झेंडे (पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे ते पोलीस उपायुक्त, पुणे शहर),
३) स्वप्ना गोरे, (प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र, सोलापूर ते पिंपरी-चिंचवड),
४) विजयकुमार मगर (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस उपायुक्त, पुणे शहर).
५) शशिकांत बोराटे (प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, खंडाळा ते पोलीस उपायुक्त, पुणे),
६) आनंद भोईटे (पोलीस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड ते अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण),
७) विक्रांत देशमुख (अतिरिक्त पोलीस अधीक्षक जालना ते पोलीस उपायु्क्त, पुणे शहर),
८) सुहेल शर्मा (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस उपायु्क्त, पुणे शहर),
९) प्रवीण पाटील (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते राज्य राखीव पोलीस दल, पुणे),
१०) दीपक देवराज (पोलीस अधीक्षक, राज्य सुरक्षा महामंडळ ते राज्य राखीव पोलीस दल, पुणे),
११) अरविंद चावरिया (पदस्थापनेच्या प्रतिक्षेत ते पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग),
१२) संदीप सिंह गिल (राज्य राखीव पोलीस दल, हिंगोली, समादेशक ते पोलीस उपायुक्त, पुणे शहर),
१३) राजेश बनसोडे (पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ते बिनतारी संदेश विभाग),
१४) स्मार्तना पाटील (पोलीस अधीक्षक, बिनतारी संदेश विभाग ते पोलीस उपायुक्त, पुणे शहर),
१५) अमोल तांबे, (पोलीस उपायुक्त, नाशिक ते लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे),
१६) विवेक पाटील (पोलीस उपायुक्त, पुणे शहर ते पिंपरी-चिंचवड)

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35
Next Post

पुणे महापालिकेत नोकरीची संधी: लवकरच २०० पदांची भरती होणार ; आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांची माहिती...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.