Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पोलिसाचा नादच खुळा : साहेबांच्या बदलीनंतर हटके शुभेच्छा..तुम्ही बदलून गेलात फार आनंद झाला…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 15 September 2022, 14:26
पुणे : पुण्यातील पोलिस दलातील कर्मचाऱ्याचा नादच खुळा म्हणावा लागेल. त्याचे कारणही तसेच आहे. कारण बदली झालेल्या आपल्या साहेबाला त्याने चक्क हटके स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. यातून त्याने साहेबांना टोमणा हाणला आहे. सध्या हा मेसेज व्हायरल होत आहे. पेठेतील नागरिकांप्रमानेच पुणे पोलिस दलातील कर्मचारीही हजर जबाबी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पुण्यात शहाराअंतर्गत अनेक पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या मंगळवारी करण्यात आल्या. यात खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे श्रीहरी बहिरट यांची भरती विद्यापीठ पोलिस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून बदली करण्यात आली. त्यांच्या या बदलीवर खडक पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्याने व्हॉट्सअपवर अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी एका वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी याचा बिर्याणीवरुन झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्या नंतर मासे खाण्यासाठी गावी जाण्यासाठी सुट्टी मागणारे पत्र व्हायरल झाले होते. त्यानंतर आता बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्याला एका पोलीस कर्मचाऱ्याने दिलेल्या हटके स्टाईल शुभेच्छा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
या कर्मचाऱ्याने केलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, तुम्ही तुपासह पाचही पक्वान्न खात होते. परंतु, इतरांना फक्त कोरडा भात खाऊ घालत होते. आता तुमची बदली झाली आहे. तुम्हाला शुभेच्छा असे म्हणत या कर्मचाऱ्याने त्यांच्या बदली बद्दल आनंद व्यक्त केला आहे. या सोबतच या कर्मचाऱ्याने पुढे म्हटले आहे की, साहेब मी तुम्हाला शुभेच्छा देऊ शकतच नाही, तुम्ही बदलून गेलात फार आनंद झाला याचं पण उत्तर लगेच देतो. एक तर आपण कोणालाच रजा सुट्ट्या देत नव्हते मी सरळ आणि प्रामाणिक काम करणारा साधा कर्मचारी होतो.
पण आपली एकच भूमिका खडक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना अथवा अंमलदारांना तुमचा स्वभाव आवडला नाही. तुम्ही तुपासह पाचही पक्वान्न खात होते, परंतु इतरांना फक्त कोरडा भात खाऊ घालत होते. त्यामुळे माझ्यासारख्या ज्येष्ठांचा आपल्या पाठीशी कायम आशीर्वाद राहील. आम्हाला म्हाताऱ्या लोकांना खूप त्रास दिला त्याचा तुमच्या बायका पोरांना आशीर्वाद मिळेल. कारण तुम्ही आम्हाला दिलेला त्रास आम्हाला झाला नसून, आमच्या बायका मुलांना झाला आहे. तरीपण पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा साहेब..
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

एकतर्फी प्रेमाचा नको असलेला ‘द एंड’! तरुणीने नकार दिला म्हणून तिच्या पतीची केली हत्या; भररस्त्यात घडलं भयंकर

Sunday, 21 June 2026, 14:21

लोकांच्या कष्टाचे कोट्यवधी रुपये हडपून पुण्यातील कुटुंब गायब! थापा मारून पैसे उकळले अन् गुन्हा दाखल होताच फरार..

Sunday, 21 June 2026, 14:07

पुण्यात पहाटे गोळीबार! वानवडीत पोलीस-गुन्हेगार चकमक; 30 हून अधिक गुन्हे असलेल्या सराईतावर पोलिसांचा गोळीबार

Sunday, 21 June 2026, 13:38

इंदापुरात अनैतिक संबंधांच्या संशयातून 54 वर्षीय व्यक्तीचा लोखंडी रॉडने ठेचून निर्घृण खून; मुख्य आरोपी तात्काळ जेरबंद

Sunday, 21 June 2026, 12:59

लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी पोलिस निरीक्षक नंदकुमार कोळी यांची नियुक्ती

Sunday, 21 June 2026, 12:48

कुरकुंभच्या ‘हार्मनी ऑर्गेनिक्स’ला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका; 48 तासांत वीज-पाणी तोडण्याचे आदेश

Sunday, 21 June 2026, 12:38
Next Post

BREAKING NEWS : एमएचटी सीईटीचा निकाल आज ; येथे पाहा स्कोअरकार्ड...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.