Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पैसा सरकारचा, आपल्या बापाचं काय जातंय?; मंत्री शिरसाट यांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘मुख्यमंत्र्यांनी… ‘

Renuka Pawarby Renuka Pawar
Sunday, 3 August 2025, 12:58

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अकोल्यातील एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यावेळी ते म्हणाले की, “सामाजिक न्यायभवनाच्या वसतिगृहासाठी तुम्ही 5, 10 किंवा 15 कोटी अशी कितीही रक्कम मागा, आपण लगेच मंजूर करू. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?” या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.

राज्यात मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची गोची होत असतानाच, संजय शिरसाट यांचं वक्तव्य चांगलंच चर्चेत आले आहे. त्यांच्या या विधानावर अनेक नेते टीका करत आहेत.

संजय शिरसाट यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका करत म्हटले आहे की, “मुख्यमंत्र्यांनी तंबी देऊनही मंत्र्यांची वादग्रस्त विधाने थांबत नाहीत. ही बाब गंभीर आहे.” सुप्रिया सुळे यांनी शिरसाट यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत सरकारच्या पैशाबाबत जबाबदारीने बोलण्याची गरज असल्याचे म्हंटले आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही सोशल मीडियावर शिरसाट यांचा व्हिडीओ शेअर करत टीका केली. ते म्हणाले की, “शिरसाट साहेब, पैसा तुमच्या घरचा नसला तरी तो जनतेचा आहे. तुम्ही फक्त विश्वस्त आहात. त्यामुळे उधळपट्टी करण्याचा अधिकार कुणालाही नाही.”

 

दरम्यान, आता सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्यांवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. यापूर्वीही मंत्र्यांची अशी वक्तव्ये चर्चेत आली असून, विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04

पुणेकरांनो सावधान! रस्त्यावर फटाके फोडले तर थेट गुन्हे दाखल; पोलिसांची नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर…

Friday, 23 October 2026, 20:50

‘पैसे आण नाहीतर आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावू’ विवाहितेचा प्रचंड छळ; ‘तू जाडी’ आहेस म्हणत घरकामाला लावलं तिचा गर्भपात झाला अन्…

Friday, 23 October 2026, 19:59
Next Post

श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी महादेवाला अर्पण करा तिळाची शिवामूठ; अनेक अडचणी होणार दूर, जाणून घ्या पूजा विधी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp