Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लाखाच्या घरात पोहोचलेले सोने घसरले; चांदीने मात्र गाठला नवा उच्चांक

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 17 June 2025, 11:44

पुणे: गेल्या दोन महिन्यांत दुसऱ्यांदा एक लाख रुपयांचा टप्पा गाठल्यानंतर, आज सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाल्याचे दिसून आले आहे. २४ कॅरेट सोन्याने एक लाखाचा टप्पा पार केला असला तरी, आता दरात घसरण पाहायला मिळत आहे. दुसरीकडे, चांदीच्या किमतीत मात्र वाढ झाली आहे. आज २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ९३,०४० रुपये या दराने विकले जात आहे. तर, शुद्ध २४ कॅरेट सोन्यासाठी १,०१,६७० रुपये प्रति १० ग्रॅमसाठी मोजावे लागत आहे. या घसरणीमुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी, सोन्याचे दर अजूनही चढेच आहे.

चांदीने मात्र आज आपली चमक कायम ठेवली आहे. चांदीचा दर १,०१,५०० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. हा दर कालच्या तुलनेत वाढलेला आहे.

सोन्याच्या दागिन्यांच्या किमती राज्य कर, उत्पादन शुल्क आणि मेकिंग चार्जेसनुसार बदलतात. दागिन्यांसाठी मुख्यतः २२ कॅरेट सोने वापरले जाते, तर काही वेळा १८ कॅरेट सोन्याचाही वापर होतो.  येत्या काळात सोन्या-चांदीच्या दरात काय बदल होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. जागतिक बाजारपेठेतील घडामोडी आणि स्थानिक मागणीचा या दरांवर सध्या परिणाम होत आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

पानशेत हादरले; आदिवासी तरुणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या, मारेकरी फरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp