Wednesday, September 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“माझ्यासहित अख्ख्या मराठा कुटुंबांचा तळतळाट लागेल!”; जरांगे कुटुंबाचा संताप अनावर, सरकारला थेट काय आवाहन?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 15 September 2026, 15:24

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेत मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईकडे कूच केली आहे. गेल्या 18 दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या अन्नत्याग उपोषणामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे. त्यांच्या बिघडत चाललेल्या आरोग्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांमध्ये कमालीची भीती पसरली आहे. त्यांच्या पत्नीने सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले.त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास मराठा समाजाचा तळतळाट सरकारला लागेल, असा इशारा जरांगे यांच्या पत्नीने दिला आहे.

पुढे त्या म्हणाल्या, “एखादी व्यक्ती 18 तास अन्न- पाण्याशिवाय राहू शकत नाही, तिथे 18 दिवस उपोषण करूनही सरकारला दया येत नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारने आधीच योग्य तोडगा काढला असता, तर त्यांच्यावर मुंबईला जाण्याची वेळ आली नसती, असे मत त्यांनी व्यक्त केले.त्यांच्या जीवाला काय झालं तर माझ्यासहित अख्ख्या मराठा कुटुंबांचा तळतळाट सरकारला लागेल असं जरांगे यांच्या पत्नीने म्हटलं आहे.

जरांगे यांच्या मुलीनेही आपली काळजी व्यक्त करत सरकारला कागदोपत्री आश्वासने देण्याऐवजी प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. “वडिलांनी अनेक मागण्यांसाठी वारंवार लढा दिला आहे, पण सरकारने केवळ काहीच मागण्या मान्य केल्याचे भासवू नये. सर्व मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी,” अशी मागणी तिने केली आहे.वडिलांची तब्येत बिघडली असताना देखील अशा अत्यंत बिकट परिस्थितीत हजारो मराठा आंदोलकांसह ते मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले असून पुढील पाच दिवसांत ते मुंबईत पोहोचण्याचा अंदाज आहे.

सरकारने वेळेत मागण्या पूर्ण न केल्यानेच पुन्हा मुंबईत जाण्याची वेळ आल्याचा आरोप जरांगे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.त्यांची सर्व मागण्या केवळ कागदावर न ठेवता त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी त्वरित व्हावी, हीच मुख्य मागणी आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“उद्धव ठाकरेंनी विचारसरणी बदलल्याने आणि हुकूमशाही चालवल्यानेच शिवसेनेत फूट पडली!” सर्वोच्च न्यायालयात खळबळजनक युक्तिवाद

Wednesday, 16 September 2026, 17:32

आलेगावच्या सहकारी सोसायट्यांच्या कारभारावर लेखापरीक्षणातूनही गंभीर त्रुटी; मात्र कारवाईचा पत्ता नाही!

Wednesday, 16 September 2026, 17:06

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ! गणेशोत्सवात उघडपणे विकल्या जाणाऱ्या मोदक-पेढ्यांवर उत्पादनाची तारीखच नाही

Wednesday, 16 September 2026, 17:02

“बापटला उचलून आपट!” डीजेच्या समर्थनात उतरलेल्या पुणेरी रॅपरच्या गाण्याने सोशल मीडियावर उडवली खळबळ

Wednesday, 16 September 2026, 16:34

जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा मोठा निर्णय; मराठा आरक्षणासाठी नवा आदेश जारी!

Wednesday, 16 September 2026, 16:33

मुंबईत रुग्णालयात अग्नितांडव! गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; 2 कर्मचारी होरपळले

Wednesday, 16 September 2026, 16:09
Next Post

ऐन सणासुदीत सोनं झालं स्वस्त! ग्राहकांना दिलासा; जाणून घ्या सोन्या-चांदीचा आजचा दर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp