Thursday, July 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात रंगणार साहित्यसम्राट डॉ. अण्णा भाऊ साठे यांचा १०६ वा जयंती महोत्सव

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 30 July 2026, 19:55

पुणे, ता. ३० : साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त पुणे शहर जिल्हा मातंग समाज व साहित्यसम्राट डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या वतीने ३१ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या जयंती महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष अनिल हातागळे आणि सचिव अॅड. महेश सकट यांनी दिली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही अण्णा भाऊ साठे यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ३१ जुलै रोजी सायंकाळी गुणवंत विद्यार्थी सत्कार तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर, पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि विवेक वेलणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

मुख्य जयंती सोहळा शनिवार, १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता सारसबाग येथील साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्याच्या महापौर मंजुषाताई नागपुरे राहणार असून स्वागताध्यक्ष अनिल हातागळे उपस्थित राहतील. प्रा. सुहास नाईक, प्रा. धनंजय झोंबाडे आणि विश्वजित मोरे हे प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

 

या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार, आमदार सुनील कांबळे, माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

यावेळी ‘साहित्यसम्राट लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार’ माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे आणि विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच ‘वीर लढवय्या फकिरा पुरस्कार’ दुर्गेश महादेव हातागळे आणि दिगंबर जोगदंड यांना, तर ‘सत्यशोधक मुक्ता साळवे पुरस्कार’ कु. कोमल एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

अण्णा भाऊ साठे यांच्या समता, शिक्षण, समाजप्रबोधन आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, पुणे शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष अनिल हातागळे आणि सचिव अॅड. महेश सकट यांनी केले आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिक्रापूरमधील शिवराज मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडून १७ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास

Thursday, 30 July 2026, 21:42

उरुळी कांचन-शिंदवणे रस्त्यावर दुचाकीचा भीषण अपघात; ओव्हरटेक करताना दोन तरुण 100 फूट घसरले, थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; पहा Video

Thursday, 30 July 2026, 21:33

पुणे महापालिकेसमोर शिंदेंच्या शिवसेनेचा राडा! गेटवर कचरा टाकून मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या; प्रशासनावविरोधात तीव्र संताप

Thursday, 30 July 2026, 21:25

ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी, तेच बनले चोर! टेम्पो अडवला अन् बिंग फुटलं; पुण्यातील उद्यानात झाडांची अवैध कत्तल

Thursday, 30 July 2026, 20:43

शिंदे गटाच्या आमदाराला सुप्रीम कोर्टाचा दणका ! आमदारकीवर टांगती तलवार; कोर्टात मोठी घडामोड

Thursday, 30 July 2026, 20:37

स्व. प्रा. शुभांगी गावडे यांच्या जयंतीनिमित्त लोणी काळभोरमध्ये पर्यावरण व आरोग्याचा संदेश

Thursday, 30 July 2026, 20:33
Next Post

सोरतापवाडीत 30 लाखांच्या हायवा ट्रकसह चोरीची वाळू जप्त; ट्रक चालकाला अटक तर ट्रक मालक लोणी काळभोरचा, उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.