Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा बलात्कार, घरात कामाला बोलवायचा अन्…; लोणी काळभोर येथील घटना

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 14 December 2023, 20:02

लोणी काळभोर : कपडे धुण्यासाठी अल्पवयीन विद्यार्थिनीला घरी बोलावून शिक्षकाने वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक घटना हांडेवाडी (ता. हवेली) परिसरात घडली आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याप्रकरणी १७ वर्षीय पीडित तरुणीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सुदर्शन शेरमाळे (मूळ रा. मनमाड जि. नाशिक) याच्यावर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही बिझनेस संबंधी क्लास करण्यास हांडेवाडी येथे जुलै २०२३ मध्ये आली होती. तर आरोपी हा त्या क्लासमध्ये शिक्षक म्हणून काम करत होता. तेव्हा पीडित विद्यार्थिनी आणि आरोपीची ओळख झाली होती.

आरोपीने घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन पीडितेला नोव्हेंबर महिन्यात एके दिवशी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास बोलावून घेतले. पीडिता घरी गेल्यानंतर कपडे धुवत होती. तेव्हा आरोपीने जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडिता घाबरल्याने तिने याची वाच्यता कोठेही केली नाही. त्यामुळे याचा फायदा घेऊन आरोपीने पुन्हा पीडितेवर दोनदा बलात्कार केला.

 

दरम्यान, पीडित तरुणीने याबाबत चाईल्ड हेल्पलाईन क १८१ पर संपर्क साधला. सखी यन स्टॉप सेंटर ०१ मुंढवा येथे जाऊन घडला प्रकार सांगितला. त्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनासोबत घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्या होत्या.

सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून पिडीतेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार आरोपी सुदर्शन शेरमाळे याच्यावर पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र खैरनार करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

संसदेत घुसखोरी करणाऱ्या अमोल शिंदेवर लावलेली कलमं चुकीची; ॲड. असिम सरोदे करणार मदत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.