Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Talegaon News : तळेगाव स्टेशन येथून अडीच वर्षांच्या चिमुकल्याला पळवून नेण्याचा प्रयत्न ; आरोपी अटकेत..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 20 October 2023, 17:53

Talegaon News : तळेगाव, (पुणे) : आई-वडिलांच्या ताब्यातून अडीच वर्षांच्या चिमुकल्याला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला वडिलांनी प्रसंगावधान राखत नागरिकांच्या मदतीने पकडल्याची घटना घडली असून पोलिसांनी सदर इसमास ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवारी (ता. १९) दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास तळेगाव स्टेशन येथील बँक ऑफ महाराष्ट्र समोर घडली आहे.

गुन्हा दाखल

मनीषकुमार बिनोद दास (वय – २७, रा. सुरसंड, सीतामढी, बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चिमुकल्याच्या आईने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांचे पती आपल्या अडीच वर्षांच्या मुलाला घेऊन तळेगाव स्टेशन येथील महाराष्ट्र बँकेत आले होते. दोघे पती पत्नी बँकेच्या व्यवहारात व्यस्त असताना त्यांचा मुलगा बाजूलाच खेळत होता. त्यावेळी तिथे आलेल्या आरोपी दास याने चिमुकल्याला फूस लावून पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, आपल्या मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्ती घेऊन जात असल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांच्या पतीने आरडओरडा करून दास याला पकडले. त्यानंतर पोलिसांना माहिती देऊन दास याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दास याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.

 
हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पगार वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA बाबत मोठी अपडेट; ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता

Wednesday, 2 September 2026, 13:28

743 हेक्टर शेती वाचली! पाबळ-खैरेनगर-धामारी एमआयडीसीच्या प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांचा ब्रेक

Wednesday, 2 September 2026, 13:11

पती दुसऱ्या पत्नीला घेऊन घरी आला अन् पहिलीचा संताप अनावर; त्रिशूळ काढला अन् काही क्षणांतच…

Wednesday, 2 September 2026, 12:31

पुण्यातील पोलिस ठाण्यातच 7 पिस्तुलांवर डल्ला! सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न; एकाला अटक

Wednesday, 2 September 2026, 12:13

सोनं-चांदी खरेदीची संधी! दरात मोठी घसरण; पुढे भाव आणखी कमी होणार?

Wednesday, 2 September 2026, 10:50

रिक्षाने कट मारल्याचा जाब विचारला अन् डोक्यात दगड घातला; हडपसरमध्ये तिघांवर गुन्हा दाखल

Wednesday, 2 September 2026, 10:47
Next Post

Nagar News : शाळा परिसरातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करणार; पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची ग्वाही

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp