Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अमेडिया जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणात निलंबित सह दुय्यम निबंधक रविंद्र तारूला अटक

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 8 December 2025, 13:42
Suspended Co-Sub-Registrar Ravindra Taru arrested in Amedia land purchase scam case

पुणे: अमेडिया जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असताना निलंबित  सह दुय्यम निबंधक रविंद्र बाळकृष्ण तारू (वय 58) यांना बावधन पोलिसांनी अटक केली आहे. पार्थ पवार यांच्या अमेडिया इंटरप्रायजेस एलएलपी कंपनीशी संबंधित जमीन व्यवहारात नियमबाह्यरीत्या दस्त नोंदणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. (Ravindra Taru arrested)

 

या प्रकरणातील मुख्य आरोपी शीतल किशनचंद तेजवाणी हिला यापूर्वीच पोलिसांनी अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे. तिच्या विधानांच्या आधारे आणि दस्तऐवजांच्या तपासात रविंद्र तारू यांनीच संबंधित जमिनीचा खरेदी दस्त नोंदविल्याचे स्पष्ट झाले, त्यानंतर त्यांना त्यांच्या भोर येथील घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

जमीन गैरव्यवहार प्रकरण काय?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या भागीदारी असलेल्या अमेडिया इंटरप्रायजेस LLP चे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांनी पुण्यातील मुंढवा येथील जमिनीच्या खरेदी–विक्री प्रक्रियेत शासनाला देय असलेले सुमारे सहा कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क न भरल्याचा आरोप आहे.

6 नोव्हेंबर रोजी बावधन पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला. सह जिल्हा निबंधक (वर्ग 1) संतोष हिंगाणे यांनी फिर्याद दिली. तपासात तिघांचेही संगनमत दिसूनआल्याने शीतल तेजवाणी, दिग्विजय पाटील आणि रविंद्र बाळकृष्ण तारू यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासनाच्या नियमानुसार या जमिनीच्या व्यवहारासाठी 5,89,31,800 इतके मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक होते. मात्र संशयितांनी शुल्क न भरता फसवणूक केल्याचे आढळले आहे.

पिंपरी–चिंचवड पोलिसांनी रविंद्र तारू यांना भोरमधील राहत्या घरातून अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी माध्यमांना दिली. या प्रकरणातील दस्तऐवज, आर्थिक व्यवहार आणि आरोपींमधील संगनमत याबाबतचा तपास सुरू असून आणखी काही जणांवरही कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, बाप-लेकाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात

Thursday, 2 April 2026, 10:31

शेतकऱ्यांनो लक्ष द्या! खत खरेदीचे नियम बदलले; आता ‘हा’ आयडी नसेल तर रिकाम्या हाती परतावे लागणार

Thursday, 2 April 2026, 10:05

गावी निघालेल्या पत्नीच्या बसचा पाठलाग ठरला जीवघेणा; कोरेगाव मूळ येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 9:57

सराईत ‘राठ्या’च्या खिशात हात घातला अन् पोलीसही हादरले! मुलीला शोधताना समोर आलं पुण्यातील मोठं रॅकेट

Thursday, 2 April 2026, 9:22

शेतकऱ्यांसमोर सरकार झुकले! ‘शक्तिपीठ महामार्गा’चा नकाशा बदलला; जाणून घ्या अधिक माहिती

Thursday, 2 April 2026, 8:47

पुण्यात मोठ्या रक्तपाताचा कट? ‘ती’ कार सुसाट होती, पोलिसांनी थांबवली गाडी अन् समोर जे आलं ते पाहून सगळेच थक्क!

Thursday, 2 April 2026, 8:33
Next Post
Kadamwakvasti: Three people were arrested by Loni Kalbhor police for carrying iron bars in Kadamwakvasti; Two-wheeler and valuables worth Rs 55 thousand were seized

Pune Crime: वर्दीला काळीमा फासणारी घटना! पुण्यातील 'त्या' पोलिसाचे काळे कारनामे उघड, ACB ची धडक कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.