Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Supreme Court : विनापरवाना सावकारांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका! परवाना नसल्यास वसुलीचे खटले सुरुवातीलाच फेटाळा; पोलिसांना कारवाईचे आदेश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 12 April 2026, 12:43
Supreme Court

photo- social media

Supreme Court : बेकायदेशीर खासगी सावकारीविरोधात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. परवाना नसलेल्या सावकारांनी वसुलीसाठी दाखल केलेली प्रकरणे न्यायालयांनी सुरुवातीलाच फेटाळावीत, तसेच अशा सावकारांविरोधात पोलिस आणि प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

 

राज कुमार संतोषी यांनी त्यांच्या विरोधात प्रशांत मलिकने दाखल केलेल्या चेक बाउन्स प्रकरणाला आव्हान दिले होते. संतोषी यांनी मलिक हा विनापरवाना सावकारी करतो, असा दावा केला. या युक्तिवादावर न्यायालयाने विचार करत महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले.

न्यायालयाने नमूद केले की, विनापरवाना सावकारी करणारे व्यक्ती कर्ज देताना चेक, हमीपत्र किंवा मालमत्तेची कागदपत्रे घेतात आणि नंतर वसुलीसाठी फौजदारी खटले दाखल करून दबाव टाकतात. अशा प्रकरणांना न्यायालयीन मान्यता देणे योग्य नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायमूर्ती मिथल आणि न्यायमूर्ती पांचोली यांच्या खंडपीठाने सांगितले की, सावकाराने वैध परवाना सादर केला नाही किंवा व्यवहार कायदेशीर असल्याचे सिद्ध केले नाही, तर तक्रारी प्राथमिक टप्प्यातच फेटाळाव्यात. फौजदारी कायद्याचा वापर कर्जवसुलीसाठी करता येणार नाही, असेही नमूद करण्यात आले.

न्यायालयाने पोलिस आणि प्रशासनाला बेकायदेशीर सावकारी प्रकरणांमध्ये तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. 2024 मध्ये न्यायालयाने स्वतःहून घेतलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर हे निरीक्षण नोंदवण्यात आले असून, परवाना नसताना कर्ज देणे हे अनेक राज्यांमध्ये बेकायदेशीर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post
Asha Bhosale

BREAKING : Asha Bhosale : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.