Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 29 November 2023, 14:15

लहू चव्हाण
पाचगणी : हवामानातील बदल, उशिरा लागवड आणि निकृष्ट रोपांची आवक यामुळे आगोदरच कंबरडे मोडलेल्या स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना रानटी प्राण्यांनी आर्थिक संकटात टाकले आहे.

 

सध्या ढगाळ वातावरण, अवेळी पाऊस यामुळे स्ट्रॉबेरी उत्पादनावर परिणाम जाणवत आहे. उशिरा लागवड , आणि निकृष्ट रोपांची आयात यामुळे आगोदरच चिंताग्रस्त असणारा शेतकरी या संकटाने आणखीनच हवालदिल झाला आहे.

शेतकरी आर्थिक संकटात असताना रान गव्यानी गोळेवाडी, कासवंड येथील शेतकरी एकनाथ महादेव गोळे यांच्या स्ट्रॉबेरी शेतात हैदोस घालून शेतीचे नुकसान केल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. या परिसरात वन्य प्राण्यांचे कळपच्या कळप पिकाचे नुकसान करीत आहेत. काल रात्री एकनाथ गोळे यांच्या या शेतातील पाच ते सहा हजार स्ट्रॉबेरी रोपांचे शेतात रानटी गव्यानी हैदोस घातला. यामुळे या शेतकऱ्याचे सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. सर्व शेतात धुमाकूळ घालून गव्यांच्या कळपाने रोपांचे आणि स्ट्रॉबेरिचे अतोनात नुकसान केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वन विभाग मात्र याकडे लक्ष देत नसल्याने महाबळेश्वर तालुक्‍यातील शेतकरी वन विभागावर नाराज आहे. वन विभागाने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि शासकीय पातळीवरून या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

जांबूत : गहाळ झालेला मोबाईल शोधण्यात पोलीस निरीक्षक सचिन कांडगेंना यश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.