Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Private Bus Instructions : खूपच छान! लवकरच खाजगी ट्रॅव्हल्समध्येही विमानासारख्याच सुविधा मिळणार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 3 November 2023, 16:37

Private Bus Instructions : नागपूर : आता खासगी बसमध्येही विमानासारखा प्रवास करत असल्याचा अनुभव घेता येणार आहे. राज्य परिवहन विभागाने या संदर्भातील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात रस्ते अपघाताच प्रमाण दिवसेंदिवस वाढ चाललं आहे. त्याला आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांची सुरक्षितता वाढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. स्लीपर बसचे अपघात रोखणे आणि आपत्कालीन प्रसंगी जीवितहानी टाळण्यासाठी उपाययोजना व सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बसचा आपत्कालीन दरवाजा सुस्थितीत असणे आवश्यक आहे.

आपात्कालीन परिस्थितीची घोषणा

यामध्ये बसच्या पुढच्या भागात बस चालकाचा फोटो, बस चालकाचा मोबाईल क्रमांक, बस कंपनीचा फोन नंबर, बसच्या फिटनेस संदर्भातली माहिती लावणे बंधनकारक राहणार आहे. एवढंच नाही तर विमान प्रवासात ज्या पद्धतीने एअर होस्टेस आपात्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी काय करावे याची सूचना प्रवाशांना देते. तशाच पद्धतीच्या सूचना बस प्रवास सुरू होण्याआधी प्रवाशांना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. नागपूरचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी दिली आहे.

खासगी बसच्या दुर्घटनेत वाढ

जास्तीचे भाडे देऊन प्रवास सुखकर होण्याकडे नागरिकांचा कल असतो. त्यामुळे नागरिक खासगी बसला पसंती देतात. मात्र याच बसच्या दुर्घटनेत सध्या वाढ झाली आहे. खासगी बसचा प्रवास प्रवाशांच्या जीवावर बेतत असल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सणांच्या सिजनमध्ये लूट थांबवण्यासाठी निर्णय

सणांच्या काळात एसटीच्या भाड्यापेक्षादीडपट भाडं खाजगी बस घेतात. नियमीत भाड्यापेक्षा जास्त भाडे घेतल्यास खाजगी ट्रॅव्हल्स विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. अशी सूचनाही परिवहन विभागाकडून करण्यात आली आहे. खाजगी बसेस आणि ट्रॅव्हल्सला भाडे निश्चिती मोटार ॲक्टनुसार करण्यात आले असून ते एसटी भाड्यापेक्षा 50 टक्के अधिक आहे. म्हणजेच जे एसटीचे भाडे 200 असेल तर तिकीट हे तीनशे रुपये खाजगी बस चालकांना घेता येते.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post
FIR registered against man for responsible of minor girl death Indapur

Pune Crime: मंजुर कर्ज रद्द करण्याच्या बहाण्याने तब्बल साडेआठ लाखांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp