Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gunaratna Sadavarte st strike : गुणरत्न सदावर्ते यांचा एसटी महामंडळात कामबंद इशाऱ्याला एसटी कर्मचाऱ्यांचेच दुर्लक्ष

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Monday, 6 November 2023, 12:14

 Gunaratna Sadavarte st strike :  मुंबई : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाकडून ६ नोव्हेंबरपासून एसटी संपाची हाक दिली आहे. त्याला सर्व सटी कामगार प्रतिसाद देतील अस वाटत होतं. परंतु त्यांच्या या हाकेला एसटी कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला दिसत नाही. राज्यातील सर्वच विभागात एसटीची सेवा सुरळीत सुरु आहे. यामुळे सदावर्ते यांनी पुकारलेला संप फसला असल्याच दिसत आहे.

शासनाकडून चर्चेच आवाहन

ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी संपाची हाक देताच राज्य सरकारने पावले उचलायला सुरूवात केली आहे. राज्य शासनाने आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत बैठक बोलवली आहे. त्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. मात्र, ज्यांच्यासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी संपाची हाक दिली, त्यांनीच याकडे दुर्लक्ष केल्याने, गुणरत्न सदावर्ते यांचं चांगलचं हसू उडाल्याच दिसतयं. राज्यात सर्वत्र एसटीची वाहतूक सुरळीत सुरु आहे.

राज्य सरकारकडून चर्चेची तयारी

मोडकळीस आलेल्या गाड्या, सातवा वेतन आयोग लागू करणे, शिस्त आवेदन पद्धत रद्द करणे, दिवाळी बोनस आणि वाढीव महागाई भत्ता देणे हे प्रमुख मुद्यांसाठी काम बंद पुकारले होते. ऐन दिवाळीत प्रवाशांना फटका बसू नये यासाठी सरकारकडून मंत्री उदय सामंत यांच्या निवासस्थानी बैठक बोलवण्यात आली आहे. दरम्यान, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सेवाशक्ती संघटनेकडून देखील आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Gram Panchayat lection result 2023 : ग्रामपंचायत निवडणुकीत महायुतीची मुसंडी; अजित पवार, एकनाथ शिंदे गटाचे वर्चस्व सिद्ध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.