Thursday, April 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव बसची दुचाकीला धडक ; दुचाकीस्वार गंभीर जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 25 March 2025, 12:20

लोणी काळभोर : पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बस व दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीरस्ता चौकात सोमवारी (ता. 14) दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. तर या अपघाताचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

 

सचिन मधुकर जाधव (वय-22 रा, बाजारमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन जाधव हे दुचाकीवरून कवडीरस्ता चौक ओलांडत होते. तेव्हा पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात 40 ते 50 फुट अंतर दुचाकी घसरत गेली. या अपघातात सचिन जाधव हा गंभीर जखमी झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

याबाबतची खबर मंगेश कसबे यांनी शिवम हॉस्पिटलमध्ये दिली आहे. त्यानंतर रुग्णवाहिका त्वरित घटनास्थळी दाखल झाली. नागरिकांनी जखमी सचिन जाधवला रुग्णवाहिकेत उचलून ठेवले. शिवम हॉस्पिटलमध्ये सचिनवर उपचार सुरु आहेत. त्यानंतर शिवम हॉस्पिटलने या अपघाताची माहिती लोणी काळभोर पोलिसांना दिली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार केतन धेंडे तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. तेव्हा अपघातात जखमी झालेल्या सचिन जाधववर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. सचिन हे बेशुद्धावस्थेत असल्याने त्यांचा जबाब घेण्यात आलेला नाही.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मंत्रोच्चाराने कॅन्सर बरा करतो म्हणत अनेकांची फसवणूक; संगमनेरचा भोंदूबाबा चर्चेत

Thursday, 16 April 2026, 9:02

अयानसह 6 जणांना बेड्या, 18 अश्लील व्हिडिओ जप्त; अमरावती अत्याचार प्रकरणी मोठी कारवाई

Thursday, 16 April 2026, 8:43

Maharashtra Weather: महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढला, हवामान विभागाकडून कडक उन्हाचा इशारा

Thursday, 16 April 2026, 8:22

Daily Horoscope: तुमचा आजचा दिवस कसा असेल? वाचा सर्व 12 राशींचे सविस्तर भविष्य

Thursday, 16 April 2026, 7:43

तपासात दिरंगाई अन् आरोपीला संरक्षण! बोकारोतील 28 पोलिसांवर निलंबनाची कारवाई; पिडित कुटुंबाची सीबीआय चौकशीची मागणी

Wednesday, 15 April 2026, 23:13

“कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्याच्या स्तनांकडे बघणं म्हणजे गुन्हा नाही” मुंबई हायकोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

Wednesday, 15 April 2026, 22:51
Next Post

पंढरपूरमध्ये संत नामदेव महाराजांचे स्मारक उभारण्याच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीला अखेर मंजुरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.