Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Solapur News: प्रेमात धोका मिळला; तृतीयपंथाची गळफास घेऊन आत्महत्या, परिसर हादरलं

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 4 December 2025, 17:11
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Solapur News: सोलापूर: प्रियकराच्या विश्वासघातामुळे एका तृतीयपंथीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.आत्महत्या करण्यापूर्वी त्या व्यक्तीने एक व्हिडिओ रेकॉर्ड करून आपली वेदना व्यक्त केली. या घटनेमुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. Suicide News

 

हेही वाचा- रांजणगाव एमआयडीसीत बिबट्या जेरबंद, वनविभागाच्या प्रयत्नांना अखेर यश

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीचे नाव प्रकाश कोळी असे आहे. गेल्या 8 वर्षांपासून तो आपल्या प्रियकर सुजीत जमादार याच्यासोबत राहत होता. या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. मात्र सुजीत लवकरच दुसऱ्या मुलीशी लग्न करणार असल्याचे प्रकाशच्या लक्षात आल्यानंतर त्याने टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.

प्रकाश आणि सुजीत यांचे 8 वर्षांपासून प्रेमसंबंध होते, परंतु समाजातील दडपणामुळे या नात्याबद्दल फार वाच्यता नव्हती. एकीकडे प्रेमसंबंध टिकून असतानाही सुजीतने अचानक दुसऱ्या मुलीसोबत लग्नाचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे प्रकाशला मानसिक धक्का बसला. त्याने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्या व्हिडिओमध्ये त्याने आपली भावना आणि वेदना मांडल्या.

दरम्यान, सुजीतने प्रकाशकडील सोनं आणि पैसे घेतल्याचा आरोप प्रकाशच्या नातेवाईकांनी केला आहे. तसेच प्रकाशला त्याच्या कुटुंबापासून दूर ठेवण्यात आल्याचंही सांगण्यात आलं आहे. या घटनेनंतर सोलापूर जिल्हा रुग्णालय परिसरात तृतीयपंथीय समुदायाची मोठी गर्दी जमली आहे. संबंधित आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
illegal bike taxi

illegal bike taxi : 'रॅपिडो' आणि 'उबेर'च्या मनमानीला लगाम; बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवणाऱ्या कंपन्यांच्या मालकांवर गुन्हे दाखल होणार!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.