Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shocking News : लग्न समारंभावरून परत येताना बोट उलटून १०० जणांचा मृत्यू; नायजेरिया देशातील घटना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 14 June 2023, 12:05

Shocking News : अबुजा: आफ्रिकेतील नायजेरिया देशात एक भीषण दुर्घटना घडली असून त्यात तब्बल १०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. लग्नावरून लोकांना परत घेऊन येणारी बोट नदीत उटल्याने झालेल्या दुर्घटनेत महिला आणि मुलांसह १०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. सोमवारी रात्री झालेल्या या अपघातात आता कोणी जीवंत सापडण्याची शक्यता कमी आहे. तरी देखील सर्च ऑपरेशन सुरु ठेवण्यात आले आहे. अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. (100 dead after boat capsizes while returning from wedding ceremony; Events in Nigeria)

मदत आणि बचाव कार्य सुरू

अपघातावेळी बोटीत १०० हून अधिक लोक होते. काही लोकांकडे बाईक देखील होती. ही दुर्घटना रात्री ३ वाजता झाल्याने मदत वेळेत पोहोचली नाही. अनेकांना या घटनेची माहिती फार उशिरा समजली. (Shocking News)
बोटीतून प्रवास करणारे लोक हे नायजेरियाच्या उत्तरेत असलेल्या नायजर देशातील एगबोटी गावात झालेल्या एका लग्नासाठी गेले होते. परत येताना हा अपघात झाला. नायजेरिया पोलिसांचे प्रवक्ते ओकासनमी अजयी यांनी सांगितले की, दुर्घटनेवेळी बोटीत महिला आणि मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी अनेक मृतदेह हाती सापडले. नाइजर ही नायजेरियातील सर्वात मोठी नदी आहे. नायजेरियाचा समावेश आफ्रिकेतील सर्वात गरीब देशांमध्ये होते. यामुळेच येथे वाहतुकीसाठी फार साधने उपलब्ध नाहीत. (Shocking News) अधिक तर लोक प्रवासासाठी बोटीचा वापर करतात. कारण देशात रस्ते खराब आहेत. साधन सामुग्रीची वाहतूक देखील बोटीनेच केली जाते. लांबच्या प्रवासासाठी स्थानिक छोट्या बोटी किंवा मध्यम बोटींचा वापर केला जातो. अधिकतर दुर्घटना या क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी किंवा वस्तू असल्यामुळे किंवा पुरेशी देखभाल न केल्यामुळे होतात.

 

गेल्याच महिन्यात सोकोतो राज्यात एका नदीत नाव पटल्याने १५ मुलांचा मृत्यू झाला होता. त्याआधी २०२२ मध्ये अनम्बरा राज्यात पुरात बोट उलटल्याने ७६ जणांचा मृत्यू झाला होता. मे २०२१ मध्ये अशाच एका घटनेत २० लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हा १५० अधिक लोक बेपत्ता झाले होते.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Shocking News : सामुहिक बलात्काराने पुणे हादरले! अल्पवयीन मुलीवर तिघांनी आळीपाळीने केला बलात्कार

Shocking News : माऊंट एव्हरेस्ट के लिए यह साल सबसे खतरनाक! माऊंट एव्हरेस्ट सर करून परतताना पुणे पोलीस दलातील स्वप्नील गरड ‘ब्रेन डेड’

Shocking News : राजधानी पुन्हा हादरली! 16 वर्षीय तरुणीची दगडाने ठेचून हत्या; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Pune News : बिनव्याजी कर्जाच्या बहाण्याने तिघांना गंडा घालणाऱ्या महिलेला ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.