Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shocking news! : धक्कादायक! वाढदिवसाच्या पार्टीमध्ये नाचताना तरुणाचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 19 May 2023, 18:46

Shocking news!  जळगाव : कार्यक्रमात नाचत असताना अचानक भोवळ येऊन कोसळेल्या तरुणाचा जागीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा तरूण आपल्या चुलत भावाच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करून काकांकडे नवसाच्या कार्यक्रमासाठी गेला होता. त्या कार्यक्रमात हा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर तरुणाच्या कुटुंबियांना चांगलाच धक्का बसला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.(Shocking! A young man dies  while dancing at a birthday party)

संदीप निळकंठ चव्हाण (वय 24) असे मृत तरुणाचे नाव आहे. गुरुवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, नवसाच्या कार्यक्रमासाठी संदीप हा गुरुवार रोजी आपल्या काकाकडे आला होता. या ठिकाणी रात्रभर धार्मिक गाण्यांचा कार्यक्रम सुरू होता. (Shocking news!) याच कार्यक्रमात गाण्यांवर संदीप नाचत होता. दरम्यान पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास नाचता नाचता संदीपला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला.

यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. (Shocking news!) चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. प्रसाद पाटील यांनी संदीप यास तपासून मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Nagar Sad News : श्रीगोंदा येथील शिक्षकाचा डीजेच्या आवाजाने मृत्यू ; महिनाभरापासूनची झुंज ठरली अपयशी..

Suicide News | मेडिकल चालक तरुणाची केडगाव रेल्वेलाईनवर ‘आत्महत्या’…!

Daund Crime News : दौंड तालुक्यातील राहू येथे आजाराला कंटाळून एकाची आत्महत्या..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post

pimpri crime : पती व सासूच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात घेतला गळफास

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp