Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

pimpri crime : पती व सासूच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात घेतला गळफास

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 19 May 2023, 18:53

pimpri crime  पिंपरी-चिंचवड : विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी मधून समोर आला आहे. पती व सासूच्या त्रासाला कंटाळून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. ही प्रकार बुधवारी (दि. 17) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास उघडकीस आला आहे. (Fed up with the troubles of her husband and mother-in-law, the married woman hanged herself in her house)

रहाटणी येथील घटना

याप्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पती श्रीकांत सावता ढोक (वय 32, रा. रहाटणी) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विवाहितेचा पती व सासूकडून सतत कोणत्या ना कोणत्या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ केला जात होता. शिवाय नोकरी, लहान मुलांचा सांभाळ करणे आणि घरातील इतर कामावरून विवाहीतेचा छळ केला जात होता. दरम्यान बुधवारी आरोपी पतीने विवाहितेस मारहाण केली. त्यामुळे या सततच्या त्रासातून महिलेने राहत्या घरात गळफास घेतला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri crime : ‘कोयता गॅंग’ नंतर आता ‘कोयता भाई’!मी कोयता भाई आता तुला संपवतो म्हणत एकावर वार

Pimpri News : सोशल मिडीयावर व्हिडिओ लाईक करण्याच्या नावाखाली HR कन्सलटंट महिलेला तब्बल २८ लाखाचा गंडा…!

Pimpri Crime | कोयता गॅंगची दादागिरी ! आम्ही इथले भाई म्हणत तरुणावर कोयत्याने वार; चिखलीतील घटना…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post

Sahakar Bharti news : सहकार भारती, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने श्रीपूर कारखान्यावर कार्यशाळा संपन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.