Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News: तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत ढोकसांगवी शाळेचे घवघवीत यश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 December 2025, 17:01

प्रतिनिधी – -पोपट पाचंगे,रांजणगाव गणपती

 

Shirur News: शिरूर: यशवंतराव चव्हाण कला, क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ढोकसांगवी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक सुभाष जाधव यांनी दिली.

हेही वाचा- Pune Traffic Police: तळीरामांनो, आरटीओची नजर तुमच्यावरच आहे! मद्यपान करून गाडी चालवली तर नवीन वर्षाची सुरुवात पोलीस ठाण्यात

थाळीफेक (मोठा गट) या क्रीडा प्रकारात आकाशकुमार पंचम शर्मा याने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तसेच १०० मीटर धावणे (मोठा गट) या स्पर्धेत रंथा विज याने तृतीय क्रमांक मिळवला. याशिवाय खो-खो (मोठा गट मुले) या संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

या यशासाठी शाळेच्या सुनिता खोपडे, रोहिदास सोदक, मच्छिंद्र नवले, पंडित तळेकर,संतोष भोसले,गंगाराम थोरात, जिजाबापू गट, संभाजी दिवटे व लालासाहेब जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रुपेश पाचंगे, उपाध्यक्ष अकुंश गोरड, माजी अध्यक्षा साधना पाचंगे,सदस्या अश्विनी पाचंगे,माजी विद्यार्थी संघांचे अध्यक्ष गोवर्धन पाचंगे, उपाध्यक्ष गणेश मलगुंडे, कार्याध्यक्ष पोपटराव पाचंगे यांसह ग्रामस्थांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

दरम्यान,शाळेच्या या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर,शिक्षण विस्तार अधिकारी किसन खोडदे व केंद्रप्रमुख संजय सुतार यांनी सर्वांचे विशेष अभिनंदन केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53

पुढील 48 तास महत्त्वाचे! विदर्भासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, तर मुंबई-पुण्यात उकाडा वाढणार

Tuesday, 7 April 2026, 7:40

Daily Horoscope: आजचा मंगळवार पालटणार तुमचे नशीब; पहा कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ!

Tuesday, 7 April 2026, 7:31
gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Next Post
Vijay Hazare Trophy: Big news..! All cricket records broken; three players, including Vaibhav Suryavanshi, scored centuries.

Vijay Hazare Trophy: मोठी बातमी..! क्रिकेटमधील सर्व रेकोर्ड तोडले; वैभव सूर्यवंशीसह तिघांची शतकी खेळी   

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.