Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबई-बंगळुरू महामार्गावर वाहनांची जोरदार धडक; 2 जणांचा जागीच मृत्यू, 12 जण गंभीर जखमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 13 September 2026, 13:53

पुणे : पुण्यातील जांभूळवाडी दरी पुलाजवळ मुंबई-बंगळूर महामार्गावर शनिवारी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण दुर्घटना घडली. चार वाहनांच्या या विचित्र अपघातामध्ये 2 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला, तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकचालकाचे (प्रमोद विठ्ठल वाघ) वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले. अनियंत्रित झालेला हा ट्रक पुढे चाललेल्या आयशर ट्रकला जाऊन धडकणारा ठरला. ही धडक एवढी जोरदार होती की दोन्ही ट्रक रस्त्याचा दुभाजक तोडून थेट विरुद्ध दिशेला म्हणजेच साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर आले. त्याच क्षणी समोरून येणाऱ्या अर्टिगा आणि टाटा अल्ट्रोझ या दोन मोटारींना या ट्रकांनी जोरदार धडक दिली, ज्यामुळे या चारही वाहनांचा भीषण अपघात झाला.

या दुर्घटनेत टाटा अल्ट्रोझ कारमधील आनंदीबाई रामचंद्र वाडकर (वय 50, रा. नेरूळ, नवी मुंबई) आणि हृदयनाथ मोहन गायकवाड (रा. जोगेश्वरी पूर्व, मुंबई) या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गाड्यांमधील इतर 12 जण अपघातात जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघाताची बातमी समजताच आंबेगाव पोलीस स्टेशन, भारती विद्यापीठ वाहतूक शाखा आणि अग्निशमन दलाचे जवान मदतीसाठी धावून आले. महामार्गाच्या मध्योभागी वाहने अडकल्याने काही वेळ गाड्यांची मोठी रांग लागली होती. क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त वाहने बाजूला हलवल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Daily Horoscope: मालव्य अन् लक्ष्मीनारायण योग! 16 ऑक्टोबरला कोणाचं भाग्य बदलणार? पाहा 12 राशींचं भविष्य

Friday, 16 October 2026, 8:06

पुणे-पिंपरीत रॅपिडो बाइक टॅक्सीवरून वाद पेटला ! सेवा बंद करण्याचे आदेश; नेमकं कारण काय?

Thursday, 15 October 2026, 18:36

लाडक्या बहिणी थेट देवभाऊंच्या बंगल्यावर धडकणार? योजनेचे १५०० रुपये बंद झाल्याने आंदोलनाचा इशारा; नेमकं प्रकरण काय?

Thursday, 15 October 2026, 18:23

MPSC चौकशी आयोगाच्या सचिवपदावरून तुकाराम मुंढेंचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

Thursday, 15 October 2026, 18:20

ओव्हरलोडचे हप्ते घेऊनही आरटीओ कडून कारवाई – वाहनमालक संजय कांगणे यांचा गंभीर आरोप

Thursday, 15 October 2026, 17:54

पूर्व हवेलीत मुळा-मुठा कालवा दुथडी भरून, पण विजेअभावी पिके चालली सुकून! शेतकरी हवालदिल

Thursday, 15 October 2026, 17:44
Next Post

पुण्यात पहाटेच्या अंधारात थरार! दोन अल्पवयीन नशेत कोयते घेऊन रस्त्यावर; दहशतीने नागरिक घराबाहेर, नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp