Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे प्रस्ताव तात्काळ पाठवा, मंजूर करून घेतो – पालकमंत्री डॉ. प्रा. तानाजीराव सावंत

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 29 October 2022, 10:54

सुरेश घाडगे 

परंडा : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रस्ताव पाठवा.  त्वरित मंजूर करून घेतो. अशा  सुचना पालकमंत्री डॉ. प्रा. तानाजीराव सावंत यांनी प्रशासनाला दिल्या.

पालकमंत्री डॉ . प्रा. सावंत यांनी खानापूर, कुंभेजा, भोंजा, सोनारी या परिसरातील पिकांच्या नुकसानीची शुक्रवारी ( दि. २८)  पाहणी केली. त्यावेळी बोलताना वरील सूचना सावंत यांनी केल्या आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, माजी सभापती दत्ता साळुंके, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना सावंत म्हणाले कि, सोयाबीन, टमाटो, मिरची, तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेवटच्या पावसापर्यंत शेतकऱ्याच्या पिकांचे जे नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे प्रस्ताव तात्काळ सादर करा, मंजूर करून घेतो. अश्या सुचना महसुल प्रशासनाला दिल्या.

दरम्यान, उपास्थित शेतकऱ्यांशी पालकमंत्री डॉ. प्रा. सावंत यांनी संवाद साधला. या भागात पाण्याची सोय मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांनी उत्पन्न देणाऱ्या पिकाकडे वळले पाहिजे. या भागातील पाण्यासाठी अकरा हजार कोटी रुपयांची मंजूरी केबीनेटच्या बैठकीत एकाच वेळी घेतली. देशातील इतकी मोठी मंजूरीची बहुदा ही पहिलीच घटना असल्याचे सांगून मंजूरी घेतली नसती तर अवघ्या काही दिवसांत हे काम बंद पडले असते.

यावेळी प्रतिष्ठाणचे रामचंद्र घोगरे, अण्णासाहेब जाधव , माजी नगरसेवक दत्ता रणभोर, माजी नगरसेवक शब्बीर पठाण, माजी नगरसेवक बाळासाहेब गायकवाड, जयदेव गोफणे , श्याम मोरे, सतीश मेहेर, रत्नकांत शिंदे, बुरुंगे, तानाजी कोलते,वैभव पवार, गणेश नेटके, बालाजी नेटके आदी उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोने स्वस्त झाले! सोन्याचे दर 1.80 वरून 1.47 लाखांवर; गुंतवणुकीसाठी हीच का योग्य वेळ? जाणून घ्या

Sunday, 21 June 2026, 15:02

पुणेकरांसाठी गुड न्यूज! पीएमआरडीए-महारेल कराराने रेल्वेफाटकमुक्त होणार रस्ते; वाहतूक कोंडीतून मिळणार दिलासा

Sunday, 21 June 2026, 14:56

एकतर्फी प्रेमाचा नको असलेला ‘द एंड’! तरुणीने नकार दिला म्हणून तिच्या पतीची केली हत्या; भररस्त्यात घडलं भयंकर

Sunday, 21 June 2026, 14:21

लोकांच्या कष्टाचे कोट्यवधी रुपये हडपून पुण्यातील कुटुंब गायब! थापा मारून पैसे उकळले अन् गुन्हा दाखल होताच फरार..

Sunday, 21 June 2026, 14:07

पुण्यात पहाटे गोळीबार! वानवडीत पोलीस-गुन्हेगार चकमक; 30 हून अधिक गुन्हे असलेल्या सराईतावर पोलिसांचा गोळीबार

Sunday, 21 June 2026, 13:38

इंदापुरात अनैतिक संबंधांच्या संशयातून 54 वर्षीय व्यक्तीचा लोखंडी रॉडने ठेचून निर्घृण खून; मुख्य आरोपी तात्काळ जेरबंद

Sunday, 21 June 2026, 12:59
Next Post

भैरवनाथ शुगरने गत गळीत हंगामातील गाळप केलेल्या ऊसाला २५०० रुपयांचा दर द्यावा ; अन्यथा पुढील मोर्चा कारखान्यावर काढू व कारखाना बंद पाडू - माजी आमदार ज्ञानेश्र्वर पाटील

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.